टीम मंगळवेढा टाईम्स।
सिध्द सारणा संघ माचणूर या संस्थेचे दिवंगत अध्यक्ष तसेच श्री संत दामाजी शुगरचे माजी संचालक कै.नानासाहेब पिराजी डोके यांच्या प्रथम पुण्स्मरणानिमित्त यांचे आज रविवार दि.१८ सप्टेंबर रोजी
सकाळी ९.३० वाजता माचणूर येथील त्यांच्या निवासस्थानी भजन सम्राट मस्तान मुल्ला व हनुमान भजनी मंडळ माचणूर यांच्या सुमधूर भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दुपारी १२ वाजता कै.नानासाहेब डोके यांच्या पवित्र प्रतिमेवर पुष्पवृष्टी होणार असून
कार्यक्रमास कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिध्द सारणा संघाचे अध्यक्ष व माचणूर वि.से.सो.चे चेअरमन राजेंद्र नानासाहेब डोके यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज