मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या पदाची मुदत २०२४ मध्ये संपत आहे. मात्र , या मुदतीनंतरही त्यांनाच अध्यक्षपदी ठेवणाऱ्या घटनादुरुस्तीला रशियन जनतेने बहुमत दिले आहे. रशियन राजकारणात आपले वर्चस्व कायम राखण्यात पुतीन यांना नेहमीप्रमाणे यश आले आहे. Putin President of Russia until 2036
पुतीन हेच २०३६ पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी कायम असावेत म्हणून झालेल्या घटनादुरुस्ती मतदानात रशियन जनतेने पुतीन यांच्या पारड्यात वजन टाकलेले आहे. आता पुतीन हे जोसेफ स्टॅलिन यांच्यापेक्षा जास्त काळ सत्तेवर असणारे नेते ठरतील.
आठवडाभर घटनादुरुस्तीसाठीचे मतदान सुरू होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज