mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी पुरस्कारासाठी ‘या’तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; स्पर्धेंसाठी या निकषांच्या आधारे पुरस्कारासाठी निवड होणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 13, 2024
in मनोरंजन, राज्य
पोलीस ठाण्यांना सूचना! मंडपात जाऊन दर्शन घ्याल तर कारवाई; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सार्वजनिक गणेशोत्सव दि.7  सप्टेंबर 2024 पासून सुरू होत असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत.  ते पुरस्कार देण्यासाठी निवड करण्याची पध्दत पुढील प्रमाणे.

या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा  स्थानिक पोलीसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल.

या स्पर्धेंसाठी पुढील निकषांच्या आधारे पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल.
गुणांकनांसाठी बाब –सांस्कृतीक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन (प्रत्येकी 2 गुण) गायन,वादन, नृत्य,नाट्य, लोककला, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कला, हस्तकला, चित्रकला, शिल्प कला, माहितीपट किंवा चित्रपट,  यासाठी गुणांकण 20 असून

संस्कृती जतन किंव संवर्धन (प्रत्येकी 2 गुण) – संस्कृति संवर्धनासाठी अभिनव उपक्रम, पारंपारिक नाणी / शस्त्र/ भांडी/ इ. संग्रहाचे प्रदर्शन,  साहित्य विषयक उपक्रम , लुत्प होणाऱ्या कलाविष्कारांचे संवर्धन  -गुणांकन 10

राज्यातील गड किल्ले यांचे जतन व संवर्धन ( 5 गुण) ,  राष्ट्रीय /राज्य स्मारके , धार्मिक स्थळांविषयी जन जागरूकता जतन व संवर्धन (5 गुण). – गुणांकण 10

सामाजिक उपक्रम (प्रत्येकी 2 गुण) – महिला सक्षमीकरण , पर्यावरण रक्षण,  वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार व प्रचार , व्यसनमुक्ती /अंधश्रध्दा निर्मूलन / सामाजिक समोखा ,  जेष्ठ नागरिकांसाठी उपक्रम आरोग्यविषक उपक्रम , शैक्षणिक उपक्रम ,कृषी विषक उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाची जनजागृती, वंचित घटकांसाठी उपक्रम,

कायमस्वरूपी सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना  5 गुण देण्यात येतील.  उदा.सार्वजनिक गणेशात्सव मंडळाकडून कायमस्वरूपी राबविण्यात येत अ सलेल्या आरोग्य सेवा, ग्रंथालय, वृध्दाश्रम,  एखादेगाव दत्तक घेणे व इतर सामाजिक सेवा.

पर्यावरणपूरक मुर्ती गुणांकण 5 गुण,  पर्यावरणपूरक सजावट (थर्माकोल व प्लास्टिक विरहित) गुणांकन 5 गुण ,पारंपारीक देशी खेळांच्या स्पर्धा – गुणांकन 10 गुण, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा  (प्रत्येकी 2 गुण) –  पिण्याच्या पाण्याची सोय,

प्रसाधनगृह , वैद्यकिय  प्रथमोपचार , वाहतुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन / आयोजनातील शिस्त, परिसरातील  स्वच्छता. गुणांकन 10 असे एकुण 100 गुणांची स्पर्धा  असणार आहे.

स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांनी केलेल्या कार्याबाबतचा कालावधी हा सन 2023 च्या अनंत चतुदर्शी ते सन 2024 च्या अनंत चतुर्दशी पर्यंतचा असेल.

वरील बाबींची पुर्तता करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने करावयाच्या अर्जाचा नमुना पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग ,शासन निर्णय दि 31 जुलै 2024 च्या परिशिष्ट अ मध्ये जोडला आहे.

गणेशोत्सव स्पर्धेअंतर्गत भाग घेणाऱ्या मंडळांपैकी सलग दोन वर्ष राज्यस्तरीय / जिल्हास्तरिय पारितोषिक प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत. ही अट इतर मंडळांना संधी देण्याच्या उद्देशाने नमूद करण्यात आली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने  पु.ल.देशापांडे महराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या  mahotsav.pld@gmail.com या इमेलवर दि. 01 ऑगस्ट 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पुर्वी सादर करावेत, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी दिली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गणेशोत्सव

संबंधित बातम्या

डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

शैतानी वृत्ती! मदरशाला सुट्टी मिळावी म्हणून अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या; तोंडांत बोळा कोंबून दिला इलेक्ट्रिक शॉक

June 19, 2025
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

बँकेच्या गेटवर गळफास! लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे मिळेनात; चकरा मारुन थकलेल्या बापाचं टोकाचं पाऊल

June 19, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मराठी प्रेमींना सरकारचा गुलिगत धोका, तिसरी भाषा अनिवार्य; मागच्या दाराने ‘या’ भाषेची सक्ती कायम

June 19, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

मंत्रिमंडळ निर्णय! ‘त्या’ व्यक्तींना मिळणार दरमहा 20 हजार रुपये; महायुती सरकारची मोठी घोषणा

June 18, 2025
नोकरीची सुवर्णसंधी! थेट द्या मुलाखत आणि थेट घ्या मॉलमध्ये नोकरी; मंगळवेढ्यातील ‘खटावकर मॉल’ मध्ये विविध 40 जागांसाठी निघाली भरती; अधिक माहितीसाठी 9960110829 संपर्क साधा

नोकरीची सुवर्णसंधी! थेट द्या मुलाखत आणि थेट घ्या मॉलमध्ये नोकरी; मंगळवेढ्यातील ‘खटावकर मॉल’ मध्ये विविध 40 जागांसाठी निघाली भरती; अधिक माहितीसाठी 9960110829 संपर्क साधा

June 19, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी बातमी! यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी, पंढरपूर पालखी मार्गावर टोल नाही; टोलमाफीचे स्टिकर्स मिळवण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय?

June 17, 2025
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

काय सांगता..! फक्त ‘इतक्या’ रुपयांचा चेक बाऊन्स झाला तरी तुरुंगवास? जाणून घ्या काय आहे कायदा…

June 17, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

भयानक! ऑनलाइन रम्मीचा डाव संपूर्ण कुटुंबाच्या जीवावर बेतला; कर्जबाजारीपणातून तरुणाने पत्नीसह पोटच्या गोळ्याला संपवले; तीन वर्षांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह

June 17, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

आनंदाची बातमी! गृह आणि कार लोन झालं स्वस्त; व्याजदरात मोठी कपात; कर्ज घेतलेल्यांना होणार मोठा फायदा

June 16, 2025
Next Post
मंगळवेढा एस.टी. आगार प्रमुख पदाचा कार्यभार यांनी स्विकारला; ‘हे’ आव्हाने असणार समोर

खळबळ! मंगळवेढा बसस्थानक गेटमधील अतिक्रमण काढा; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन

ताज्या बातम्या

दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

फेरतपासणीत सोलापूर जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी राज्यात दुसरा, पुनर्मूल्यांकनात तीन विषयात वाढले ‘एवढे’ गुण; कुठेही क्लासेस न लावता मिळवले ९९.८० टक्के गुण

June 19, 2025
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

शैतानी वृत्ती! मदरशाला सुट्टी मिळावी म्हणून अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या; तोंडांत बोळा कोंबून दिला इलेक्ट्रिक शॉक

June 19, 2025
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

बँकेच्या गेटवर गळफास! लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे मिळेनात; चकरा मारुन थकलेल्या बापाचं टोकाचं पाऊल

June 19, 2025
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

राग अन् भीक माग! पतीने कुऱ्हाडीने पत्नीला संपवलं आणि मुलांवरही वार; पंढरपूर हादरलं; धक्कादायक कारण आले समोर…

June 18, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मराठी प्रेमींना सरकारचा गुलिगत धोका, तिसरी भाषा अनिवार्य; मागच्या दाराने ‘या’ भाषेची सक्ती कायम

June 19, 2025
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

मोठी खळबळ! सोलापुरचे डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणात मनिषाचा हादरवणारा मेल पोलीसांच्या हाती; आतापर्यंत काय काय झालं? जाणून घ्या

June 18, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा