टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढेकरांचे विश्वसनीय व लोकप्रिय सम्राट मोटर्स यांनी दसऱ्याच्या निमित्ताने आजपासून इलेक्ट्रिक स्कूटर प्री-बुकिंग केल्यानंतर 6 हजारांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
मंगळवेढा शहरात प्रथमच शून्य मेंटेनन्स व रिव्हर्स घेर सिस्टीम असलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली ‘इलेक्ट्रिक स्कूटर’ सम्राट मोटर्स यांनी ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध केली असून ग्राहकांना बजाज फायनान्सवर सुलभ हप्त्यावर ही स्कूटर आजच घरी घेऊन जाता येणार आहे.
मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर असलेले ‘सम्राट मोटर्स’ यांनी ग्राहकांच्या घराजवळ जाऊन त्यांना इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric scooter) टेस्ट ड्राइव्हची सेवा देणारी पहिली कंपनी ठरली आहे.
सम्राट मोटर्स मध्ये ग्राहकांना परवडणारे अनेक मॉडेल्स उपलब्ध असून सुलभ हप्त्यावर सुद्धा खरेदी करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना वेळेची व पैशाची बचत होणार आहे.
DELTIC MOTORS कंपनीने अलीकडे असे वाहन जगासमोर सादर केले आहे, जे पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे. ही एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
प्रदूषण आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. पेट्रोलच्या किंमती 110 रुपये पार गेल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिक आता इलेक्ट्रिक गाड्यांना पसंती देत आहेत.
पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत.
गाडीला विमा संरक्षण
सम्राट मोटर्स यांनी गाडीच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमा संरक्षण उपलब्ध केले आहे.
जेणेकरून गाडीला काहीही झाले तरी घाबरण्याचे कारण नाही. कंपनीची इन्शुरन्स सुविधा दिली आहे.
स्कूटरमध्ये काय आहे खास?
स्कूटर मध्ये प्रथमच रिव्हर्स घेर असणारी ही पहिली स्कूटर असून अत्यंत टायलीश लुक मध्ये दिसणारी त्यात फ्रंट डिस्क ब्रेक सिस्टीम, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स नसून 200 किलो वजन नेण्याची क्षमता.
त्याचबरोबर ट्यूबलेस टायर, डिजिटल मीटर, आटो पार्किंग मोड, लायसनची आवश्यकता नाही आणि विविध कलर्स मॉडेल मध्ये उपलब्ध आहेत. ग्रीन नंबर प्लेट सोबत.
एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 100 + किमी धावणार
ही स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 100 + किमीच्या पुढे प्रवास करेल, त्याचसोबत ग्राहकांना बॅटरीची 3 वर्षांची गॅरंटी मिळते. आजच खरेदी करून आपल्या पैशाची बचत करा.
अधिक माहितसाठी ‘या’ नंबरला कॉल करा
मंगळवेढा परिसरामध्ये ग्राहकांना आता इलेक्ट्रिक स्कूटरवर मोठी सवलत दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी 9067717108 या नंबरवरती कॉल करावा लागणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज