टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील सार्वजनिक शिवजयंती २०२१ उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक रविवारी सकाळी माजी अध्यक्ष रामचंद्र वाकडे यांचे अध्यक्षतेखाली होवून अध्यक्षपदी प्रशांत गायकवाड यांची निवड करण्यात आली.
या निवडीची घोषणा रामचंद्र वाकडे यांनी केली.
व्यासपीठावर विष्णूपंत आवताडे, मारूती वाकडे, तुकाराम कुदळे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे,सोमनाथ आवताडे,चंद्रकांत घुले, अजित जगताप, प्रविण खवतोडे,राहुल सावंजी,दामोदर हेंबाडे, दिलीप जाधव,चंद्रशेखर कोंडुभैरी, प्रा.विनायक कलुबर्मे,बलवान वाकडे,अविराज आवताडे,पोपट पडवळे , प्रविण भोसले, उमेश आवताडे , सोमनाथ माळी,
मुझम्मिल काझी,सुनिल नलवडे,सतिश शिर्के , हर्षद डोरले, किशोर दत्तू आदि प्रमुख कार्यकर्ते व अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.
दरम्यान, निवडीबद्दल रामचंद्र वाकडे यांनी प्रशांत गायकवाड यांचा फेटा बांधून सत्कार केला.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज