पढंरपुर (विक्रांत पाटील)। पालवीची सुरुवात खरेतर एचआयव्हीसह जगणार्या विपन्नावस्थेतील बालके सापडल्यामुळे झाली. सुरुवातीला त्या लेकरांना फक्त जगवायचं एवढेच उद्दिष्ट होतं. बघता बघता ती जगती झाली , लिहिती झाली, शिक्षित झाली आणि मग 18 वर्ष पूर्ण करून ती प्रपंचाला सुद्धा लागली. आज 22 बालके स्वतःच्या पायावरती उभी आहेत. जी बालके दोन-चार वर्षे ही जगणार नाहीत वाटली, ती आज विशी पूर्ण करून पुढे जात आहे. Prabha Hira Pratishthan Sanchalit Palvi! A helping hand
पण अजूनही अडचणींचा डोंगर संपला नाही. दिवसेंदिवस येणाऱ्या बालकांची व महिलांची संख्या वाढत आहे. अक्षरश: कुत्र्या / मांजराने फाडलेल्या लेकराला जगवायचं कसं ? कारण अपुरा निधी अपुऱ्या सेवा-सुविधा यांच्याशी लढतांना बळ कमी पडत आहे. बालकांना पायावरती उभा करण्याकरिता कुटिर उद्योग सुरू केला आहे. यामध्ये राखी, मास्क,पणती, गोधडी, विविध प्रकारच्या शॉपींग बॅग बनविल्या जातात. सद्यस्थितीमध्ये या महिला आणि बालके मोठ्या प्रमाणामध्ये मास्क बनवित आहेत. त्यांची विक्रीही चालू आहे.
आता विक्रीकरिता मोठ्या मार्केटची गरज आहे. आपल्यासारख्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्यावर कदाचित बालकांच्या आणि महिलांच्या हाताला काम मिळेल. राखी दहा रुपये पासून ते ऐंशी रुपये पर्यंतचे अशी आहे. मास्क मध्ये सिंगल, डबल लेअर, ट्रिपल तर डॉक्टरांना लागणारे असे विविध मास्क तयार होतात. दहा रुपये ते ऐंशी रुपये अशा सर्व प्रकारचे आहेत.
यासर्वाना स्वाभिमानाने जगण्यासाठी आपण मदत करावी याकरिता हे आवाहन
आपण या गोष्टी पुढील ठिकाणी खरेदी करू शकता. प्रभा हिरा प्रतिष्ठान जुना कराड नाका पाठीमागे, राधेश मिसळ कट्टा लाईफ लाईन हॉस्पिटल शेजारी , पालवी प्रकल्प कोर्टी रोड संपर्क:- 9673664455,9545978686
वेबसाईट :- palawi.org
ईमेल :- info@palawi.org
Bank Name :- IDBI BANK Pandharpur
A/C Name :- Prabha Hira Pratishthan
A/C No :- 54010010004843
IFSC CODE :- IBKL0000540
Mob :- 9860069949
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज