mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंतप्रधान मोदी १५ ऑगस्टला देशवासीयांना खास गिफ्ट देण्याच्या तयारीत; मोठी घोषणा होणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
पंतप्रधान मोदी १५ ऑगस्टला देशवासीयांना खास गिफ्ट देण्याच्या तयारीत; मोठी घोषणा होणार?

टीम मंगळवेढा टाईम्स । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनी देशवासीयांना मोठं गिफ्ट देऊ शकतात. पंतप्रधान मोदी १५ ऑगस्टला नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची (NDHM) घोषणा करू शकतात. एनडीएचएमच्या अंतर्गत देशातल्या प्रत्येक नागरिकाचं वैयक्तीक आरोग्य पत्रक तयार करण्यात येईल. प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची माहिती डिजिटल स्वरुपात नोंदवली जाईल.  Prime Minister Modi may announce the National Digital Health Mission (NDHM) on August 15

यामध्ये डॉक्टर आणि आरोग्य सुविधांचीही नोंद असेल. सरकारमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रस्तावाला कॅबिनेटची प्राथमिक मंजुरी मिळाली आहे.या आठवड्याच्या अखेरपर्यंत प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळू शकते.

नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा १५ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. या मिशनमध्ये चार महत्त्वाची वैशिष्ट्यं असतील. हेल्थ आयडी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड्स, डिजी रेकॉर्ड्स, हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री ही या योजनेची चार ठळक वैशिष्ट्यं असू शकतात. या योजनेत ई-फार्मसी आणि टेलिमेडिसीन सेवांचा समावेशदेखील करण्यात येईल. यासाठीची नियमावली तयार करण्यात आली आहे.

देशातील कोणतीही व्यक्ती नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनसाठी नोंदणी करू शकते. मात्र यासाठीची नोंदणी बंधनकारक नसेल. संबंधित व्यक्तीच्या परवानगीनंतरच त्याच्या आरोग्याशी संबंधित माहिती शेअर करण्यात येईल. या योजनेच्या अंतर्गत स्वत:ची माहिती नोंदवणं रुग्णालयं आणि डॉक्टरांसाठीदेखील बंधनकारक नसेल. या योजनेतला सहभाग पूर्णपणे एच्छिक स्वरुपाचा असेल.

नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन लागू केल्यानंतर आरोग्य सेवांमधील पारदर्शकता, त्यांची क्षमता वाढेल, असं मत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी इंधू भूषण यांनी व्यक्त केलं. चार प्रमुख लक्ष्यं ठेवून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन राबवण्यात येणार आहे. 

डिजिटल आरोग्य यंत्रणा तयार करून तपशीलाची नोंद करणं, आरोग्याशी संबंधित माहितीचा प्रसार वाढवणं, ती माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल असा प्लॅटफॉर्म तयार करणं, संपूर्ण देशासाठी आरोग्याची माहिती असलेली रजिस्ट्री उपलब्ध करणं या उद्देशानं नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन राबवण्यात येणार आहे.

( National Digital Health Mission )

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
Fact Check ! आदित्य ठाकरे यांच्यासोबत सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती फिरतेय?

Fact Check ! आदित्य ठाकरे यांच्यासोबत सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती फिरतेय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा