mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शरद पवारांनी झापल्यानंतरही सुशांत प्रकरणावर पार्थची प्रतिक्रिया

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
शरद पवारांनी झापल्यानंतरही सुशांत प्रकरणावर पार्थची प्रतिक्रिया

टीम मंगळवेढा टाईम्स । सुशांत सिंह राजपूत आत्महत्या तपासणी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आपला निकाल दिलाय. या निकालानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. मात्र या सर्वात लक्षवेधी प्रतिक्रिया ठरतेय ती अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची.  Perth’s reaction to Sushant’s case even after Sharad Pawar fell asleep


सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पार्थ पवार यांनी ‘सत्येमेव जयते’ अशी ट्विटरवर प्रतिक्रिया दिलीये. खरंतर पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात CBI तपासणी व्हावी अशी मागणी त्यांच्याच पक्षाच्या नेत्याकडे असणाऱ्या गृह विभागाला म्हणजेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. तसं रीतसर पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं.

सत्यमेव जयते!

— Parth Pawar (@parthajitpawar) August 19, 2020

 

या मागणीनंतर पार्थ यांनी केलेल्या सुशांत प्रकरणातील CBI चौकशीच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही असं विधान खुद्द राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेलं.

शरद पवारांचं पार्थ यांच्याबाबतचं वक्तव्य आणि सुशांत प्रकरणात आता सुप्रीम कोर्टाने दिलेला तपासणीबाबतचा निकाल यानंतर पार्थ पवार यांची ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा आलेली प्रतिक्रिया महत्त्वाची आहे.

“मला काही बोलायचं नाही” – रोहित पवार



सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची तपासणी मुंबई पोलिसांकडून आता CBI कडे गेलीये. यावर पार्थ यांनी ‘सत्यमेव जयते’ असं ट्विट केल्यानंतर याबाबत रोहित पवार यांना पार्थ यांच्या ट्विटबाबत विचारणा केली गेली. यावर बोलताना, पार्थ यांनी काय ट्विट केलंय याबाबत मला अजिबात माहित नाही. शेवटी कोर्टात गेलेला तो विषय होता. सुप्रीम कोर्टाने तो निर्णय घेतला आहे. कुठल्या बेंचकडे कसं जायचं, पुढे काय निर्णय घ्यायचा, हा सरकारचा विषय आहे.


दरम्यान पार्थ यांनी ‘त्या’ ट्विटमध्ये काय लिहिलंय, कसं लिहिलंय हे या ठिकाणी लगेच सांगता येणार नाही. कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही प्रकारचा अर्थ काढता येतो, हे आपल्या आपल्या विचारांवर असतं. याचा अर्थ तुम्ही काय काढता हे मला सांगता येणार नाही, असं रोहित पवार म्हणालेत. पण मला महाराष्ट्राच्या पोलिसांवर संपूर्ण विश्वास आहे. सुशांतला न्याय मिळाला पाहिजे हे ही माझं मत आहे, असंही राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणालेत.

rohit pawars reaction on parth pawars satyamev jayate tweet after supreme court handovers SSR investigation to CBI

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात २ लाख ३० हजार गुन्हे दाखल

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात २ लाख ३० हजार गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ! महाविदयालयात परीक्षेस आलेली १९ वर्षीय मुलगी मंगळवेढ्यातून बेपत्ता; ‘या’ वर्णणाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास मंगळवेढा पोलीसांशी संपर्क साधा

June 28, 2025
गाडीला चॉईस नंबर हवा आहे, मग ‘हे’ काम करा; सोलापूर जिल्हा आर.टी.ओ चे आवाहन

वाहनधारकांनो! वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट नाही केले, तर पाच हजार रुपये दंड आकारला जाणार, दरदिवशी होणार ‘एवढा’ रुपये दंड

June 28, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

धर्म आणि जातीच्या भिंती तोडून मुस्लिम तरुणाच्या अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन; एक लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकुट विठुरायाला अर्पण

June 28, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 28, 2025
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

June 27, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा