mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढेकरांनो! आज पाचवे शिवार साहित्य संमेलन; भरगच्च असे विविध कार्यक्रमांचे आयोजन; संमेलनाध्यक्षपदी डॉ.शिवाजी शिंदे यांची निवड

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 24, 2024
in मंगळवेढा, मनोरंजन, शैक्षणिक

टीम मंगळवेढा टाईम्स  

मंगळवेढा येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे दामाजीनगर शाखेचे पाचवे शिवार साहित्य संमेलन आज रविवार दि.२५ फ्रेब्रुवारी रोजी रामचंद्र नागणे साहित्यनगरीत होत आहे.

या संमेलनाचे अध्यक्षपदी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठ सोलापुरचे सह कुलसचिव प्रा.डाॅ .शिवाजी शिंदे यांची निवड करण्यात आली. असून, संमेलनाचे उदघाटन आवताडे शुगर्सचे चेअरमन संजय आवताडे यांचे हस्ते होणार आहे तर स्वागताध्यक्षपदी अँड.विनायक नागणे यांची निवड करण्यात आली आहे.
संमेलनाची सुरवात ग्रंथदिंडीने माजी नगरसेविका अनिता नागणे यांचे हस्ते होणार आहे. यावेळी संत दामाजीनगरचे सरपंच जमीर सुतार, उपसरपंच संजय जगताप व मंगळवेढा पत्रकार संघाचे अध्यक्ष अँड.दत्तात्रय तोडकरी उपस्थित राहणार आहेत.

आज सकाळी १० वा. संमेलनाचे उदघाटन होणार असुन यावेळी गटविकासाधिकारी शिवाजी पाटील, पोलिस निरिक्षक रणजीत माने, कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, आणि नगर- पालिकेचे मुख्याधिकारी चरण कोल्हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी संमेलना अध्यक्ष डॉ. शिवाजी शिंदे यांचे अध्यक्षीय भाषण होईल.
उदघाटन प्रसंगी नुकत्याच झालेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे स्मरणीकेचे प्रकाशन
युटोपियन शुगर्सचे उमेश परिचारक यांचे हस्ते तर दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हाईस.चेअरमन तानाजी खरात, संचालक औदुंबर वाडदेकर, गोपाळ भगरे, गौरीशंकर बुरकुल यांचे उपस्थितीत होईल.

तसेच पुर्वी झालेल्या शिवार साहित्य संमेलनांच्या निमंत्रकांचा सत्कार विठ्ठल शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे हस्ते व रतनचंद शहा बॅंकेचे चेअरमन राहुल शहा यांचे हस्ते होणार आहे.

या प्रसंगी भैरवनाथ शुगरचे व्हाईस. चेअरमन अनिल सावंत, उद्योजक वैभव नागणे, उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी व मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्कचे संपादक समाधान फुगारे हे उपस्थित राहणार आहेत.

तिसर्‍या सत्रात कथाकार प्रकाश गव्हाणे कथाकथनाचे अध्यक्षस्थानी असतील तर उदघाटन जेष्ठ समाजसेवक डाॅ.शिवाजीराव पवार करतील यावेळी शिरोळ चे मूख्याधिकारी निशिकांत परचंडराव, यशोदा पतसंस्थेच्या चेअरमन निला अटकळे, जयमल्हार क्रीडा संकुलाचे अध्यक्ष मारुती वाकडे,

जेष्ठ अभियंता विवेक पंडित उपस्थित असतील तर दिगंबर यादव, आशा पाटील, भारती धनवे व बालाजी मस्के हे कथाकथन करतील. काय बाई वाचु ? कसं ग वाचु? मलाच माझी वाटे लाज! या विषयावर जेजुरीचे शरदचंद्र पवार महावीद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डाॅ.अरुण कोळेकर यांचे अध्यक्षतेखाली होईल.

उदघाटन डाॅ.प्रणिता भालके या करतील. परिसंवादात डाॅ.दत्ता सलगर, प्रा.विश्वनाथ ढेपे, प्रा.सविता दुधभाते, दया वाकडे सहभागी होतील. यावेळी सीताराम महाराज शुगरच्या सीईओ डाॅ.राजलक्ष्मी गायकवाड, जिजामाता पतसंस्थेच्या चेअरमन आशा नागणे, इनरव्हीलच्या अध्यक्षा लीना विग, स्व.संजय सविता वाचनालयाच्या ग्रंथपाल प्रतिभा गायकवाड उपस्थित असतील.

दुपारच्या सत्रात जेष्ठ कवी बदीउज्जमा बिराजदार(साबीर सोलापुरी)यांचे अध्यक्षते खाली कविसंमेलनात देवेंद्र औटी, गिरीष दुनाखे, रेणुका बुधाराम, केतन नाईक, निकिता पाटील, योजना मोहिते, गौसपाक मुलाणी, सोमनाथ टकले, बबन धुमाळ, लक्ष्मण जगदाळे, डाॅ.अतुल निकम, प्रकाश महामुनी, संगीता मासाळ, गोरक्ष जाधव हे सहभागी होणार आहेत

तर मा.नगरसेवक महादेव जिरगे, वकिल संघाचे अध्यक्ष अँड. उल्हास माने, आदर्श शिक्षक लक्ष्मण नागणे व श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण गांडुळे उपस्थित राहतील.

प्रेरणा प्रतिष्ठानच्या आदर्श दाम्पत्य पुरस्कारांचे वितरण प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे हस्ते आणि
अ.भा.नाट्य परिषदेचे मंगळवेढा शाखा अध्यक्ष डाॅ.सुभाष कदम यांचे अध्यक्षतेखाली होईल. यंदाचे आदर्श दाम्पत्य पुरस्कार प्रा.शिवाजीराव काळुंगे व प्रा. शोभा काळुंगे,

संजीव कवचाळे व जयश्री कवचाळे, डाॅ.शाकीर सय्यद व डाॅ.शबनम सय्यद याना प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी सजग नागरीक संघाचे अँड.भारत पवार, कृषिभुषण अंकुश पडवळे, पत्रकार प्रमोद बिनवडे व शिवाजी केंगार उपस्थित राहणार आहेत.

या शिवार साहित्य संमेलनाचा समारोप माजी सभापती अँड.नंदकुमार पवार यांचे हस्ते व म.सा.प. पुणेचे सोलापुर जिल्हा प्रतिनिधी कल्याण शिंदे यांचे अध्यक्षतेखाली आणि उपनगराध्यक्ष अजित जगताप, माजी.नगरसेवक प्रविण
खवतोडे,

कृषिनिष्ठ शेतकरी तात्यासो चव्हाण व शिवाजी काशिद उपस्थित राहणार आहेत.असे भरगच्च विविध कार्यक्रम होणार आहेत. असे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजी नगर शाखेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश जडे यांनी दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शिवार साहित्य संमेलन

संबंधित बातम्या

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

November 28, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळा ‘या’ तारखेला बंद राहण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

November 28, 2025
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

नागरिकांनो! मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही; आमदार समाधान आवताडेंनी स्पष्टच सांगितले…, चांगली माणसे निवडून द्या; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार

November 28, 2025
शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 28, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल न्यायालयाने ठेवला कायम; नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार? सस्पेन्स कायम

November 27, 2025
सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

November 27, 2025
आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

November 27, 2025
Next Post
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार महिला अर्बन बँकेच्या मरवडे शाखेचा आज भव्य उद्घाटन सोहळा; 12 महिन्यांच्या FD वर 12 टक्के सर्वाधिक व्याजदर

ताज्या बातम्या

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

November 28, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळा ‘या’ तारखेला बंद राहण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

November 28, 2025
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

नागरिकांनो! मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही; आमदार समाधान आवताडेंनी स्पष्टच सांगितले…, चांगली माणसे निवडून द्या; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार

November 28, 2025
शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 28, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..