टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित व कमीत कमी किमतीत ब्रॅण्डेड वस्तूसाठी प्रसिद्ध असलेला एस.एम खटावकर मॉल यांनी दीपावली खरेदीवर भव्य लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती संचालक आनंद खटावकर यांनी दिली आहे.
5 हजारांच्या खरेदीवर एक कुपन
एम.एम खटावकर मॉल येथून 5 हजारांचे साहित्य खरेदीवर (तेल व साखर सोडून ) ग्राहकांना एक कुपन दिले जाणार आहे. त्यामध्ये स्कूटर, वॉशिंग मशीन, ओव्हन, मिक्सर, कुकर, ट्रॅव्हल बॅग, पैठणीसह लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
3 हजारांच्या पुढील खरेदीवर बेडशीट फ्री
खटावकर मॉल येथून 3 हजारांच्या पुढील खरेदीवर ग्राहकांना जागेवरच 399 किंमतीचे बेडशीट मोफत दिले जाणार आहे.
5 हजारांच्या पुढील खरेदीवर ब्लॅंकेट मोफत
खटावकर मॉल यांनी 5 हजारांच्या खरेदीवर एक कुपन व सोबत 599 किंमतीचे ब्लॅंकेट ग्राहकांना मोफत दिले जाणार आहे.
7 हजारांच्या पुढील खरेदीवर ड्रायफ्रूट बॉक्स फ्री
दीपावली निमित्ताने एस.एम. खटावकर मॉल येथून 7 हजारांच्या पुढील खरेदीवर ग्राहकांना 900 रुपये किंमतीचा ड्रायफूट बॉक्स भेट म्हणून दिला जाणार आहे.
एस.एम खटावकर मॉलचे संचालक आनंद खटावकर यांनी खास दीपावली निमित्ताने ग्राहकांना फायदेशीर अशी भव्य लकी ड्रॉ ऑफर सुरू केले आहे. दि. 22 ऑक्टोबर पर्यंत खरेदी केलेल्या ग्राहकांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.
पंढरपूर-सोलापूर बायपास रोड जोगेश्वरी मंगल कार्यालया जवळ एस.एम खटावकर मॉल ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज आहे.
ग्राहकांना आता पुणे, मुंबई, सोलापूर आदी ठिकाणच्या सर्व सुविधा एस.एम खटावकर मॉलमध्ये मिळत आहेत.
एस.एम खटावकर मॉलला पसंती
जर स्वस्त किराणा, कपडे किंवा इतर काहीही विकत घ्यायचा आहे तर एकच मॉल डोळ्यासमोर येतो तो म्हणजे एस.एम खटावकर मॉल, महिन्याचा किराणा भरायचा आहे म्हटल्यावर सर्व ग्राहक एस.एम खटावकर मॉलला पसंती देतात
सर्व वस्तूवर मोठ्या प्रमाणात सूट
इतर दुकानांपेक्षा एस.एम खटावकर मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात सूट मिळते. चाहा पत्ती, बिस्कीट काही असो एस.एम खटावकर मॉलमध्ये सूट असतेच. बऱ्याच वस्तूंवर तर बाय वन गेट वन फ्रि ऑफर असते.
एस.एम खटावकर मॉलमधील वस्तू ८ ते १० टक्क्यांनी स्वस्त
इतर दुकाने आणि इतर किरकोळ दुकानांच्या तुलनेत एस.एम खटावकर मॉलमधील वस्तू ८ ते १० टक्क्यांनी स्वस्त आहेत. एस.एम खटावकर मॉल त्यांच्या स्वतःच्या ब्रँडची उत्पादनंही मिळतात. या उत्पादनांच्या किमती इतर बँड्सच्या तुलनेने कमी असतात.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज