टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीण भागातील अक्कलकोट शहरातील मुजावर गल्लीत आज एकच महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून एकूण बाधितांची संख्या 149 वर गेली आहे.
आज गुरुवारी एकूण 12 जणांचा अहवाल प्राप्त झाले.त्यापैकी 11 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर 1 जणाची कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यामध्ये एका महिलेच समावेश आहे.आज रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 3 आहे. तर आतापर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 69 आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज