टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे दिसून येत आहे.आज रविवारी एकूण 44 अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 43 अहवाल निगेटिव्ह आहेत तर फक्त 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.(One patient corona positive today in rural Solapur akkalkot)
आज रविवारी 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे. आज एकही मृत्यु झाल्याची नोंद झाली नाही आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या 117 इतकी झाली आहे.
सोलापूर शहराबरोबर ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव दिसून येत आहे. आज रविवारी दुपारी मिळालेल्या अहवालानुसार आज मैंदर्गी, तालुका अक्कलकोट येथील 1 पुरूष मध्ये पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे
आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती
पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या – 117 यात 73 पुरूष 44 महिला
यामध्ये 1 व्यक्ति पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
आजपर्यंत एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये 6 पुरूष 4 महिलांचा समावेश होतो. तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 69 इतकी आहे. यात 42 पूरूष तर 27 महिलांचा समावेश होतो.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 38 आहे. यामध्ये 25 पुरूष तर 13 महिलेचा समावेश होतो.
अक्कलकोट मध्ये 15, बार्शी मध्ये 19 ,माढा मध्ये 7, माळशिरस मध्ये 4, मोहोळमध्ये 5, उत्तर सोलापूर मध्ये 9, पंढरपूर मध्ये 7, सांगोला मध्ये 3 तर दक्षिण सोलापूर मध्ये तब्बल 48 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे या पैकी 38 जण बरे होऊन घरी गेले आहेत तर एकूण 69 जणांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज