mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपुरातील वसुलदार ‘वाझे’ची नियोजन समितीवर निवड; आ.परिचारकांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 27, 2021
in सोलापूर
मुख्यमंत्री उजनीचे पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रद्दची घोषणा करत नाहीत; तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही : आ.परिचारक

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या 14 जणांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड केल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांबरोबरच तीनही पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.

पंढरपुरातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांच्यासह आणखी एकाची निवड करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. त्या कार्यकर्त्याच्या नावाच्या चर्चेमुळे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

याच दरम्यान भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी डीपीडीसी सदस्य निवडीवरुन राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकारणात अचानक चर्चेत आलेल्या त्या कार्यकर्त्याचा नामोल्लेख न करता थेट वसूलदार वाझे असा उल्लेख करत राष्ट्रवादीची खिल्ली उडवली.

आमदार परिचारकांच्या या वक्तव्यानंतर पंढरपुरातून डीपीडीसीवर गेलेला वादग्रस्त वाझे कोण याचीच सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

ओबीसी आरक्षण मागणीसाठी शनिवारी पंढरपुरात भाजपच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलनादरम्यान भाषणात आमदार परिचारक म्हणाले की, आम्ही राजे आणि गावोगावी आमचे वाझे असं हे राज्य सरकारचं काम आहे. त्यातूनच गावोगावी अनेक वाझे तयार केले आहेत.

आता तर पंढरपुरातूनही एक वाझे जिल्हा नियोजन समितीवर गेल्याची चर्चा सुरु आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेत आलेला पंढरपुरातील तो वसूलदार वाझे कोण याविषयी आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

कल्याण काळेंचे समर्थक नाराज

जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागावी, यासाठी सोलपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी व प्रमाणिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. नुकतेच भाजपला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या कल्याणराव काळे यांनीही प्रयत्न केले.

पण, त्यांनाही डावल्यात आले. राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांची किमान डीपीडीसीवर निवड करुन राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशी कार्यकर्त्यांना आशा होती. पण, विधानसभेला पराभूत झालेल्या भगिरथ भालके यांच्याबरोबरच तालुक्यातील आणखी एकाला डीपीडीसीवर संधी दिल्याची चर्चा आहे.

राजकीय नेत्यांच्या मागे-पुढे आणि त्यांची खासगी कामे करणाऱ्या (राजकीयदृष्ट्या अत्यंत कमी महत्व असलेल्या) एकाची अनपेक्षितपणे निवड केल्याची चर्चा सुरु आहे. त्याच्या या निवडीवरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्था निर्माण झाली आहे.

काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे थेट तक्रार केल्याची चर्चा आहे. संबंधीत कार्यकर्त्याचे नाव ऐकल्यानंतर (खासगीत) अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. नेत्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांची हुजरेगिरी करणाऱ्यांनाच पदे आणि प्रतिष्ठा मिळते.

प्रामाणिक कार्यकर्त्यांची माती होते, अशी बोलकी आणि तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या एका निष्ठावंत जाणकार कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. अशातच भाजप आमदार प्रशांत परिचारकांनीही भरसभेत त्या कार्यकर्त्याचा वसूलदार वाझे असा उल्लेख केल्याने त्याची ही निवड आता वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रशांत परिचारकराष्ट्रवादी

संबंधित बातम्या

सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
Next Post
Lockdown! राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढवला; 15 मे पर्यंत असणार कडक निर्बंध

सोलापुर जिल्ह्यात आजपासून पुन्हा कडक निर्बंध; शहर व जिल्ह्यासाठी 'हे' नवे नियम असणार

ताज्या बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा