मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मोहोळ शहरातील व्यापाऱ्याला न्यूमोनिया झाल्याने उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. Solapur Mohol trader dies due to corona
दरम्यान , सोमवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला . त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बुधवार पेठ परिसर नगरपरिषद प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले.त्या परिसरात फवारणी केली.
तसेच मृताच्या संपर्कातील १३ जणांना नजीक पिंपरी येथील क्वॉरंटाइन सेंटरमध्ये दाखल केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज