टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील काही गावासह सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यानजीक असलेल्या कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यात भूकंपाचे केंद्रबिंदू आहे
उत्तर कर्नाटकमध्ये 4.9 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती समजली आहे.
Earthquake of Magnitude:4.6, Occurred on 09-07-2022, 06:24:40 IST, Lat: 17.05 & Long: 75.65, Depth: 10 Km ,Location: 154km ENE of Kolhapur, Maharashtra, India for more information download the BhooKamp App https://t.co/RiyaxYsfE4 pic.twitter.com/KheGgJvvaw
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) July 9, 2022
तसेच मंगळवेढा तालुक्यातील भोसे सलगर यासह सोलापूर शहरातील रामवाडी परिसरातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.
भूकंपामुळे किती ठिकाणी नुकसान झाले याची अद्याप माहिती मिळालेली नाही.(स्रोत:TV9 मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज