mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! आज मंगळवेढ्यातील आठवडा बाजार राहणार बंद; मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 9, 2026
in मंगळवेढा

मंगळवेढा टाईम्स न्युज ।

मंगळवेढा जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी मंगळवेढा शहरातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे सुधारित आदेश सोलापूर जिल्हा प्रशासनाने काढले आहेत.

निवडणूक आयोगाने १३ जानेवारी रोजी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यात शनिवारी मतदान झाले

तर मतमोजणी आज सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणीमुळे बाजार बंद राहणार आहे.

मंगळवेढा शहरात मतमोजणीच्या दिवशी नियमितपणे आठवडा बाजार भरत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्या दिवशी आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मतमोजणी केंद्राच्या परिसरात गर्दी होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मतमोजणी दिवशी आज ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मंगळवेढा शहरातील आठवडा बाजार भरवण्यास मनाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील कलम ३७ (३) तसेच मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट १८६२ मधील कलम ५ (ग) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून प्र. जिल्हा दंडाधिकारी गणेश निहाळी यांनी हा आदेश जारी केला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आठवडी बाजार बंद

संबंधित बातम्या

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

February 9, 2026
गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

February 8, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढा जिल्हा परिषदेसाठी 65.53 टक्के मतदान; चार जिल्हा परिषद गटात असे झाले मतदान; टोटल आकडेवारी आली समोर..; घसरलेल्या मताचा फटका कुणाला बसणार?

February 8, 2026
भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

February 8, 2026
समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला; प्रदीप खांडेकर यांचा विकासासाठी सातत्याने पाठपुरावा

​भोसे जि.प. निवडणुकीत ‘डी-फॅक्टर’चा धडाका; भाजपचे प्रदीप खांडेकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर?

February 7, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

कामाची बातमी! मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी बॅलेट पेपरवर दोन रंगांची रचना; जि. प. गटांचे उमेदवार पांढऱ्या, तर पं. स. गणांचे गुलाबी रंगात

February 7, 2026
समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला; प्रदीप खांडेकर यांचा विकासासाठी सातत्याने पाठपुरावा

भावनिक आवाहनांना जनतेची चपराक? भोसे जिल्हा परिषद गटात विकासाचा अजेंडा वरचढ; विजयाचे प्रमुख दावेदार प्रदीप खांडेकर हेच असल्याची मतदारांमध्ये चर्चा

February 6, 2026
सातत्याने जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या संपर्कात, मतदारांचा सर्वसमावेशक विकास हेच माझ्या लोकसेवेचे व्हिजन; करुणा शिवशरण

सातत्याने जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या संपर्कात, मतदारांचा सर्वसमावेशक विकास हेच माझ्या लोकसेवेचे व्हिजन; करुणा शिवशरण

February 6, 2026
मंगळवेढ्यात रतनचंद शहा यांची आज १०३ वी जयंती; दहा वाजता प्रतिमेचे पूजन करण्यात येणार

श्री संत दामाजी महाविदयालयात आज रतनचंद शहा यांचा आदरांली कार्यक्रम; नोंदणी केलेल्या दिव्यांग बंधू-भगिनींना अवयव वितरण

February 4, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नॉन स्ट्राईकला आयुष्याचा झाला The End; रन काढताना हार्ट अटॅक आला, Live मॅचमध्ये रत्नागिरीच्या क्रिकेटपटूचा मृत्यू

ताज्या बातम्या

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

February 9, 2026
गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

February 8, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढा जिल्हा परिषदेसाठी 65.53 टक्के मतदान; चार जिल्हा परिषद गटात असे झाले मतदान; टोटल आकडेवारी आली समोर..; घसरलेल्या मताचा फटका कुणाला बसणार?

February 8, 2026
भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

February 8, 2026
समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला; प्रदीप खांडेकर यांचा विकासासाठी सातत्याने पाठपुरावा

​भोसे जि.प. निवडणुकीत ‘डी-फॅक्टर’चा धडाका; भाजपचे प्रदीप खांडेकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर?

February 7, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळजनक! खोटा व न वटणारा चेक दिल्याप्रकरणी आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावास

February 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..