mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे! मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 13, 2024
in राज्य
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स।

पतंप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने काल दुसरा दौरा होता. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात पहिली सभा घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी सोलापूरातील सभेतूनही काँग्रेसवर हल्लाबोल केला.

त्यानंतर, पुण्य नगरी असलेल्या पुणे शहरातून महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करत कलम 370 वरुन काँग्रेसवर निशाणा साधला.

पुण्यातील एसपी कॉलेज मैदानात नरेंद्र मोदींची सभा होत असताना एका मराठा बांधवाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गोंधळ घातला.

सभास्थळी नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरु असताना व्हीव्हीआयपी रांगेतच काहीप्रमाणत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. एक मराठा कार्यकर्ता उठला आणि एक मराठा लाख मराठा घोषणा देत त्याने सर्वांचं लक्ष वेधलं.

जालन्यातील अंतरवाली सराटी येथील लाठीचार्जनंतर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दीड वर्षांपासून आरक्षणाची लढाई मोठ्या हिंमतीने लढली आहे. त्यामुळे, राज्यभरातील मराठा एकटवला असून मराठा आरक्षणासाठी आपलं योगदान देत आहे.

त्यातूनच पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत एका मराठा बांधवाने घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन लक्ष वेधले. मराठा आरक्षण भेटलच पाहिजे म्हणत पिवळ्या रंगाचं जॅकीट घातलेला हा कार्यकर्ता आक्रमक झाल्याने पोलिसांची व सुरक्षा रक्षकांची चांगलीच धांदल उडाली होती.

विशेष म्हणजे पुण्यातील मोदींच्या सभेला मोठी गर्दी होती, आणि हा कार्यकर्ता व्हीव्हीआयपी रांगेत बसला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू असताना पोलिसांनी त्या व्यक्तीला आवरलं आणि त्याला खाली बसायची विनंती केली होती.

मात्र, तो आक्रमक होत पुन्हा मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी करू लागल्याचं दिसून आलं. त्यामुळे, अखेर पोलीस अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी येऊन संबंधित व्यक्तीला शांत करुन सभास्थळावरुन दूर नेले. मात्र, या प्रसंगामुळे सभेतील व्हीव्हीआयपी रांगेत काही वेळ गोंधळाच वातावरण निर्माण झाल होतं.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदी

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सर्व अंदाज फेल! नगपरिषद अन् नगरपंचायतीच्या निकालावर सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय आला

December 6, 2025

जिल्हा परिषद, महापालिकांचा बिगुल वाजण्याआधी ‘या’ निवडणुका पुढे ढकलल्या; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

December 6, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! तत्काळ मदतीकरिता कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा; आता तातडीने आर्थिक मदत मिळणार

December 6, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

महत्त्वाची बातमी! आज राज्यातील शाळांना सुट्टी; का राहणार बंद? वाचा सविस्तर

December 5, 2025
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कामाची बातमी! आता तलाठ्याचा स्वाक्षरीशिवाय अधिकृत ७/१२ उतारा मिळणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, महसूलमंत्री बावनकुळे यांचा पुन्हा मास्टरस्ट्रोक

December 6, 2025
महाराष्ट्रातील निवडणुका पुढे का ढकलल्या? विरोधकांच्या आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा

मोठी बातमी! नगरपालिका निवडणुकीनंतर आता ‘ही’ निवडणूक होणार? आयोगाने बोलावली आज महत्वाची बैठक

December 4, 2025
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

गुड न्यूज! तब्बल 15 हजार 631 पदांसाठी पोलिस भरती, अर्ज करण्यास मुदतवाढ; ‘या’ पदांसाठी करा अर्ज

December 4, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! दूध व्यवसाय, किराणा दुकान, ब्युटी पार्लरसाठी ‘इतक्या’ लाखांपर्यतचे कर्ज, अशी आहे योजना; कोणाला लाभ घेता येणार?

December 3, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

नगरपालिका निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यामुळे नेमकं काय होणार? सरकार अन् उमेदवारांचा….

December 3, 2025
Next Post
अनिल सावंत यांचे मतदारसंघात पदयात्रेद्वारे जोरात शक्तीप्रदर्शन; मंगळवेढा शहरातील पदयात्रेत लोटला जनसागर

अनिल सावंत यांचे मतदारसंघात पदयात्रेद्वारे जोरात शक्तीप्रदर्शन; मंगळवेढा शहरातील पदयात्रेत लोटला जनसागर

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ॲट्रॉसिटी प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य; न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

December 7, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

भयंकर! प्रसुतीवेळी चुकीच्या गटाचा रक्तपुरवठा झाल्याने महिलेचा मृत्यू; दोन्ही रक्तातील विसंगती न तपासल्यामुळे घडला प्रकार

December 6, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सर्व अंदाज फेल! नगपरिषद अन् नगरपंचायतीच्या निकालावर सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय आला

December 6, 2025

जिल्हा परिषद, महापालिकांचा बिगुल वाजण्याआधी ‘या’ निवडणुका पुढे ढकलल्या; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

December 6, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! तत्काळ मदतीकरिता कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा; आता तातडीने आर्थिक मदत मिळणार

December 6, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! मोठ्या भावाच्या लग्नाला निघालेल्या मंगळवेढ्यातील तरुणाचा भीषण अपघात; कंटेनर-दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू

December 5, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा