मंगळवेढा टाईम्स न्युज।
मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचा सुवर्ण महोत्सवी शिवजन्मोत्सव सोहळा दिनांक ११ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शिवप्रेमी चौकातील शिवतीर्थावर संपन्न होणार आहे.

सदर सोहळ्यात आज बुधवार दि ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं ७ वाजता संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते व आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली

शिवमुर्तीची प्रतिष्ठापना होणार असुन सदर सोहळ्यात अनेक प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ५.०० वा. भगव्या पदयात्रेचे उदघाटन दामाजी शुगरचे माजी व्हा. चेअरमन रामचंद्र वाकडे यांच्या हस्ते करण्यात येणार असून

सायंकाळी ६.०० वा. शिवमंचाचे पूजन शिवजयंती मंडळाचे माजी अध्यक्ष भिमराव शंकर मोरे यांच्या हस्ते होईल.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










