टीम मंगळवेढा टाईम्स ।
कंपनी ते डायरेक्ट कस्टमर म्हणून सगळ्यात स्वस्त CM ट्रेडर्स होलसेल फटाके दुकान मंगळवेढ्यात आजपासून नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.
मंगळवेढा येथील खोमनाळ नाका येथे कृष्णा उद्योग समूह संचलित CM ट्रेडर्स होलसेल फटाके शॉप सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती संचालक विजय लेंडवे यांनी दिली आहे.

लग्न, वरात, वाढदिवस, मिरवणूक, यात्रा, जत्रा या कार्यक्रम साठी फॅन्सी फटाके होलसेल दरात उपलब्ध असणार आहेत.

कुठे ही मिळणार नाहीत अशा होलसेल दरात रिटेल विक्री. बाराही महिने याच दरात सर्व प्रकारचे फटाके उपलब्ध असणार आहेत.

वाढदिवस, लग्न, मुंजी, वरात, श्रीमंत पूजन, राजकीय कार्यक्रम, सभा इत्यादी कार्यक्रम साठी. एक वेळ अवश्य भेट द्या कायम स्वरुपी तुम्ही आमचे ग्राहक व्हाल असे आवाहन संचालक विजय लेंडवे यांनी केले आहे.

होलसेल फटाक्यांच्या माहितीसाठी ‘या‘ नंबरवर करा संपर्क
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना आमच्या CM ट्रेडर्स शॉप मधून होलसेल फटाके मिळणार असून अधिक माहितीसाठी 9765274989 या नंबरवर करा असे आवाहन केले आहे.


अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











