मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! विठाई परिवार मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा येथे विविध पदांसाठी 18 जागांची भरती जाहीर झाली आहे.
इच्छुक उमेदवारांसाठी रविवार दि.25 मे रोजी, मूळ कागदपत्रासह मुलाखतीसाठी सकाळी 11 वाजता मंगळवेढा येथील मुख्य कार्यालय, श्रद्धा हॉस्पिटल HDFC बँके शेजारी,दुर्गामाता नगर, मंगळवेढा विठाई परिवार येथे हजार राहावे येथे मुलाखती आयोजित केल्या आहेत.
चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया,
रिक्त पदांची माहिती:
CEO
पद संस्था : 1
शैक्षणिक पात्रता: GDCA/एम.कॉम/बीबीए/एमबीए
अनुभव: बँकिंग क्षेत्रात किमान 7 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
Branch manager
पद संख्या: 2
शैक्षणिक पात्रता: बी.कॉम/एम.कॉम/बीबीए/एमबीए
अनुभव: बँकिंग क्षेत्रात किमान 3 ते 5 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
कौशल्ये: उत्तम संवाद कौशल्ये आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
DBM
पद संख्या: 2
शैक्षणिक पात्रता: बी.कॉम/ GDCA/ कोणतेही पदव्युत्तर शिक्षण डिग्री
अनुभव: बँकिंग क्षेत्रात 3 ते 5 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य राहील
कौशल्ये: उत्तम संवाद कौशल्ये आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
Cashier
पद संख्या: 2
शैक्षणिक पात्रता: कोणतेही पदवीधर शिक्षण डिग्री
अनुभव: फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात; बँकिंग क्षेत्रात 1 ते 2 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य
कौशल्ये: उत्तम संवाद कौशल्ये आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
Clerk
पद संख्या: 4
शैक्षणिक पात्रता: कोणतेही पदवीधर शिक्षण डिग्री
अनुभव: फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात; बँकिंग क्षेत्रात किमान 1 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य
कौशल्ये: उत्तम संवाद कौशल्ये आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
Sales officer
पद संख्या: 6
शैक्षणिक पात्रता: कोणतेही पदवीधर शिक्षण डिग्री
अनुभव: फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात; बँकिंग क्षेत्रात किमान 1 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य
कौशल्ये: उत्तम संवाद कौशल्ये आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
Office Boy
पद संख्या: 1
शैक्षणिक पात्रता: 10 वी किंवा 12 बी
अनुभव: फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात
पगार आणि सुविधा:
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देण्यात येणार आहे तर इन्सेंटिव्ह, प्रमोशनची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच उत्कृष्ट कार्य संस्कृती आदी सुविधा मिळणार आहे.
संस्थेचा पत्ता:
विठाई परिवार मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., मुख्य कार्यालय, श्रद्धा हॉस्पिटल HDFC बँके शेजारी,दुर्गामाता नगर, मंगळवेढा
विठाई परिवार मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., नोकरी संदर्भात अधिक माहितीसाठी 7020636199 या नंबर वरती संपर्क साधू शकता.
जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि भरगच्च पगाराची नोकरी हवी असेल, तर ही सुवर्णसंधी गमावू नका! त्वरित अर्ज करा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज