mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

लग्नाला गर्दी जमवणे पडले महागात ! नवरा,नवरी व भटजीसह आठ जणांवर गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
लग्नाला गर्दी जमवणे पडले महागात ! नवरा,नवरी व भटजीसह आठ जणांवर गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, सोलापूर यांनी आपत्ती व्यवस्थापन व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम कायदा लागू केला आहे. असे असताना यशवंतनगर येथे रविवारी (ता. 12) लग्न सोहळ्यात सुमारे 100 ते 150 लोकांची गर्दी जमवण्यात आली होती. यामुळे यशवंतनगर येथील नववधू-वरासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्न कार्यास गर्दी जमवुन नियमांचे उल्लंघन करुन धोकादायक परीस्थिती निर्माण केल्याच्या कारणावरुन शंकरनगर येथिल नवरा,नवरी,लग्न लावणारे भटजी, फोटोग्राफर,मंडप डेकोरेटर असे एकूण आठ जणांविरुध्द शंकरनगरचे तलाठी यांच्या फिर्यादीवरुन अकलुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाआहे.

याबाबद अकलुज पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र शासनाने राज्यात कोरोना या विषाणुचा संसर्ग व प्रादुभाव रोखणेसाठी उपाययोजना म्हणून सोलापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सोलापूर यांनी व्यवस्थापन समिती आधिनियम २००५ कलम ४३ भारतीय साथरोग नियंञण अधिनियम १८९७ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियंम १९५१ चे कलम ३७(३) अन्वये आदेश पारीत असताना रविवार दि.१२ जुलै रोजी शंकरनगर अकलुज ता माळशिरस येथे लग्न सोहळ्याचे आयोजन करुन सुमारे १०० ते १५० लोकांची गर्दी जमवण्यात आली होती.

गर्दी जमवण्यास मनाई आदेश असतानाही,गर्दी जमवुन मानवी जिवीतास धोकादायक असलेला संसर्ग पसरवण्याची संभव असण्याचे हयगयचे कृत्य केली म्हणुन शंकरनगरचे तलाठी यांनी अकलुज पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरुन नवरा,नवरी लग्न लावणारे भटजी,फोटो काढणारे फोटोग्राफर,मंडप डेकोरेशनचे मालक आदीसह एकुन आठ जणांविरुध्द भा.द.वि.क.२८९,१८८आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाला गर्दी जमवल्याच्या कारणावरुन माळशिरस तालुक्यात पहीलाच गुन्हा दाखल झाल्याने चांगलीच भिती निर्माण झाली आहे.

पोलीस निरिक्षकांचे अहवान

लग्न कार्यास शासन नियमाप्रमाणे ५० पेक्षा अधिक लोकांची गर्दी जमवली तर गुन्हा दाखल होईल यांची नोंद घ्यावी.५० लोक जमली तरी सोशल डिस्टन्स ठेवणे,तोंडाला मास्क लावणे,परीसर सँनेटाईझ करणे आदी गोष्टीची गांभीर्याने दक्षता घेणे अवश्यक आहे.

या पुढे कोरोना विषाणुचा प्रादुभाव रोखण्यासाठी अकलुज पोलीस ठाणे हद्दीतील जागरुक नागरीकांनी दक्ष राहुन कोणत्याही कारणास्तव गर्दी जमत असल्यास तात्काळ अकलुज पोलीस स्टेशनला 02185222100 या नंबरवर कळवावे,माहीती देणाराचे नाव गुप्त ठेवले जाईल व गर्दी जमवणाऱ्यांनवर कारवाई केली जाईल.

– भगवानराव निंबाळकर (पोलीस निरीक्षक अकलुज पोलीस ठाणे)

It was expensive to crowd the wedding!  Eight persons, including Navara, Navari and Bhatji, have been booked

—————————



ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
HSC Result : आज नाही तर ‘या’ तारखेला लागणार 12वीचा निकाल, बोर्डानं केलं स्पष्ट

HSC Result : आज नाही तर 'या' तारखेला लागणार 12वीचा निकाल, बोर्डानं केलं स्पष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा