mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मतदारसंघातील प्रश्न सुटले नाहीत तर आंदोलन उभे करणार; शेतकरी, घरगुती ग्राहक, औद्योगिक धंद्याला बसला मोठा फटका; अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला दिले निवेदन; ‘या’ आहेत प्रमुख मागण्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 9, 2025
in मंगळवेढा, राजकारण
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

मंगळवेढा शहर व तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांच्या संदर्भात भैरवनाथ उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी पुढाकार घेतला असून,

याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी बी.आर. माळी यांना दिले. त्यावर तातडीने कार्यवाही करावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

या निवेदनावर शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ अध्यक्ष संतोष रंदवे, स्मिता अवघडे, सागर गुरव, बापू वस्त्रे, मंदाकिनी सावंजी, नंदा ओमने, विजयलक्ष्मी मुढे,

महादेव शिंदे, सुहास मुरडे, संतोष नागणे, बबन डावरे, पंकज चव्हाण, प्रशांत मोरे, पंडित गवळी, भाऊसाहेब, हेंबाडे यांच्या सह्या आहेत.

या निवेदनात म्हटले आहे की, तहसील कार्यालय अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेतील महिला, अपंग, मागासवर्गीय अनुदान, श्रावणबाळ योजनेचे अनुदान तात्काळ मिळावे, शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे त्वरित मिळावेत,

जल जीवन पाणीपुरवठा योजनेमध्ये निकृष्ट दर्जाची कामे होऊन त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे,

खरीप हंगामातील पीक विमा तात्काळ मिळावा व कर्जमाफी जाहीर करावी, पुरवठा विभागातील कर्मचारी व रेशन दुकानदार यांच्या संघटनेत गैरप्रकार सुरू असून अनेक वर्षे कार्डधारकांना रेशनच्या मालापासून वंचित ठेवले,

निनावी अर्ज करून कार्डधारकाला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील जागा नसलेल्या घरकुल लाभार्थ्यांना शासकीय जागा तातडीने द्यावी.

तहसीलदारांच्या आदेशातील नोंदी न घेता चुकीच्या पद्धतीने फेरफार तयार करून शेतकऱ्यांच्या सात-बारावर बोजा चढवण्याचे काम करणाऱ्या तलाठी मंडलाधिकारी यांना निलंबित करावे.

तालुक्यामध्ये अवैध धंदे जोरात सुरू असल्यामुळे गोरगरिबांची आर्थिक नासाडी होत आहे, हे धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत,

नगरपालिकेकडून गटारी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्याच्या तोंडावर गटारी स्वच्छता करणे, गणेश बागेसमोर व इतर ठिकाणी पाणी साचते त्याचे नियोजन करण्यात यावे,

भुयारी गटार योजनेचा व हद्दवाढीचा प्रस्ताव करून शासनाकडे पाठपुरावा करावा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन करावे, बसवेश्वर व महात्मा चोखोबा स्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा.

शेतकरी, घरगुती ग्राहक, औद्योगिक धंद्याला मोठा फटका

वीज वितरण कंपनीकडून ऐन उन्हाळ्यात शेती व घरगुती ग्राहकांना खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे याचा शेतकरी, घरगुती ग्राहक, औद्योगिक धंद्याला फार मोठा फटका बसला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनिल सावंत

संबंधित बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

April 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

कारागृहातील ‘यारी’ पडली भारी! मंगळवेढ्यात भरदिवसा निर्जन स्थळी थरार; ३ लाखांचे दागिने आणि रोकड लंपास; गुन्हेगारांचे धाडस वाढले

April 11, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी बातमी! माजी सरपंचाची टोकाच्या पाऊलाने जीवनयात्रा संपली; विकासाचा ‘बालेकिल्ला’ ढासळला; मंगळवेढा तालुक्यात खळबळ

April 10, 2026
Next Post
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

अवैधरित्या वाळू चोरी व मंगळवेढा तहसील कार्यालयातून टिपर पळवून शासकीय कामात अडथळा प्रकरणातून आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर; ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

ताज्या बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..