मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सध्या देशात व राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशाचे पंतप्रधान मोदी यांनी लोकडाऊन व संचार बंदी लागू केली असल्याने सध्या अनेक जन घरात बसूनच आहे.यामुळे इंटरनेटचा वापर बहुतांश वाढलेला दिसून येत आहे.
सध्या घरात बसून लोकांना इंटरनेटच्या सह्यानेच काम करावे लागते व समाजात रिकामटेकडी मंडळीही व्हाट्सअप्प च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत.ही संधी साधून काही समाज कंटक फेक लिंक तयार करून उदाहरणार्थ प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना २०२० मध्ये नोंदणी करून महिन्याला ३५०० रुपये भत्ता मिळण्याची तसेच फ्री नेटफिक्स ही लिंक सर्वेत्र फिरत आहे.
ही लिंक ३० जणांना पाठवून ५ ग्रुप वर पाठविल्यास फ्री नेटफिक्स मिळणार तसेच काही मोबाइल सर्विस देणाऱ्या कंपन्यांकडून फ्री रिचार्ज असे फसवे संदेश ही मिळत आहेत.काही लोकांना तर मोबाईलला कॉल करून आपला ई एम आयची तारीख वाढवून दिली जाईल.तरी आपण आपल्या मोबाईल वर आलेला ओटीपी शेअर करा असे सांगण्यात येते.नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता येत असल्याचे सांगत सायबर क्राईम गुन्हे शाखा याच्याकडून नागरिकांनी यासारख्या लिंक ओपन करू नयेत. मोबाईल वर आलेला ओटीपी अनोळखी व्यक्तीला शेअर करू नये.
तसेच अनोळखी अँप डाउनलोड करू नयेत. वेगवेगळ्या फ्लॅटफॉर्म चा वापर टाळून नागरिकांनी सतर्क राहून संशयित लिंक शासनाच्या विविध वेबसाईट वर आपण तक्रार नोंदवावी. सायबर क्राईम गुन्हे शाखा याच्याकडून असे आवाहन करण्यात आले आहे.
—————————-
जाहीरात व ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज