टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी सायन्सच्या महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचे उद्घाटन मंगळवार दिनांक १४ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.
यावेळी दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कदम व डॉ.मिनाक्षी कदम यांच्या हस्ते स्व.कदम गुरुजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम, शिवशंभो महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रा.तेजस्विनी कदम, संस्थेचे सहसचिव श्रीधर भोसले,
खजिनदार राम नेहरवे, संचालक यतिराज वाकळे, प्रा.येताळा भगत, सतिश सावंत, लतिफ तांबोळी , ॲड प्रकाश घुले, ॲड . सचिन गोसडे , अॅड. संतोष माने आदीजण उपस्थित होते.
मंगळवारपासून महाविद्यालयाच्या बीए भारत १,२,३ व बीएस्सी भाग १ , २ , ३ च्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
यावेळी प्रवेश घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी प्राचार्य रवींद्र काशीद , रामचंद्र दत्तू , कल्याण भोसले , जयराम अलदर , अजित शिंदे , उपमुख्याध्यापक सुनील नागणे , सुनील खंदारे , पर्यवेक्षक दिलीप चंदनशिवे , राजू काझी,
सुहास माने , महादेव कोरे , शिवशरण तसेच सर्व शाखांतील सहशिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदीजण उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज