मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरात आज नव्याने दोन रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले असून त्या दोन महिला आहेत एक आसरा सोसायटी होडगी रोड येथील महिला असून दुसरी महिला ही शिक्षक सोसायटी सोलापूर येथील रहिवासी . आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.
आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांमध्ये 158 पुरुष तर महिला 19 आहेत एकूण रुग्णसंख्या 277 झाले आहे तर आजपर्यंत 19 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत ज्यामध्ये दहा महिला असून नऊ पुरुष आहेत आज मयत झालेली महिला हे 52 वषांची असून त्या रविवार पेठ परिसरातील होत्या तर दुसटी व्यक्ती शिवाजीनगर मोदी परीसरातील 71 वर्षाचे पुरुष होते अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
————————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज