टीम मंगळवेढा टाईम्स ।
माहालगांव,वैजापूर तालॄक्यामध्ये युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची शेतकरी, स्थानिक नागरिक, कष्टकरी कामगार व पदाधिकारी संवाद यात्रा होत असताना
काही शिंदे गटातील व भाजप मधील काही कपटवतींच्या जाणुन बुजन आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांना इजा पोहोचविण्याचे पूर्वनियोजीत कटकारस्थान रचण्यात आले होते.
या हल्ल्याची सखोल चौकशी करून शिंदे गटातील व भाजपाच्या हल्लेखोरांवरती तात्कार कारवाई करण्यात यावी हि मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर व युवा सेना जिल्हा प्रमुख महेश भायजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यावेळी शहर अधिकारी सागर वाघमारे, शहर उपअधिकारी आण्णा ओमणे, शंभू कोळी, कुलदिप इंगळे, आजित जाधव, शहर समन्वक अक्षय कोळी, शहर सचिव विनायक माने, दादा वाकडे आदीजन उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज