टीम मंगळवेढा टाईम्स ।
संपूर्ण महाराष्ट्रावर कोरोना संकट उभं ठाकलं आहे. यात अनेकजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहीजण या आजारात माणुसकीचं दर्शन घडविताना दिसत आहेत.
मंगळवेढा-पंढरपूर रोडवर असलेल्या हॉटेल राजधानी व ठेंगील परिवाराकडून मंगळवेढा येथील कोविड सेंटर मधील रुग्णांना तुपातील दाल खिचडी व अंडीचे वाटप जयंतकुमार ठेंगील यांनी केले आहे.
याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नंदकुमार शिंदे ,डॉ राहुल शेजाळ, बंडू पाटील ,आदित्य लोखंडे,योगीराज ठेंगील,पाटील साहेब (फर्निचर),योगेश मेटकरी,महेश भिमदे,मारुती मेटकरी,लक्ष्मण शर्मा ,प्रकाश खवताडे,दत्ता बंडगर व महिला हॉस्पिटल कोव्हिड हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज