टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सलगर (बु) येथे सलगर फायटर्स आयोजित भव्य टेनिस बॉल फुल पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजक रमेश भुसे यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिले आहे.
शुक्रवारी दि.3 जून रोजी विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सलगर (बु) येथे दामाजी कारखान्याचे माजी संचालक बसवराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
बक्षीस वितरण सोहळ्यास प्रथम पारितोषिक 21 हजार उद्योजक रमेश भुसे, द्वितीय पारितोषक 15 हजार डॉ.विजयकुमार धायगुडे, तृतीय पारितोषिक 11 हजार डॉ.देवदत्त पवार व तृतीय पारितोषिक 7 हजार डॉ.नितीन बिराजदार यांच्या हस्ते सोहळा संपन्न होणार आहे.
दरम्यान एक गाव एक संघ पध्द्तीने प्रवेश दिला जाणार आहे. प्रथम 16 संघांना प्राधान्य दिले जाणार आहे. खेळाडूंना ड्रायव्हिंग लायसन्स व रेशन कार्ड अनिवार्य असणार आहे,
सर्व सामने सहा-सहा षटकांचे राहणार आहेत. प्रवेश व बॉल फि 2100 रुपये असणार आहे.
येथे करा नाव नोंदणी
या क्रिकेट स्पर्धेत आपल्या संघाचे नाव देण्यासाठी प्रदीप पाटील 7030861818, बसवराज स्वामी 8698953984, पुंडलिक निवर्गी 8390218884, प्रमोद सावंत 8600497341, शंकर गायकवाड 9766619293 , नितीन टिक्के 9637996054 व विकास स्वामी सर 9309342654 येथे संपर्क साधला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज