mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आरोग्य धनसंपदा! मंगळवेढ्यात रक्त तपासणी हेल्थ पॅकेजेस वर भरघोस सूट; कारण आरोग्यच सर्वकाही आहे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 18, 2022
in आरोग्य, मंगळवेढा, राज्य
आरोग्य धनसंपदा! मंगळवेढ्यात रक्त तपासणी हेल्थ पॅकेजेस वर भरघोस सूट; कारण आरोग्यच सर्वकाही आहे

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुका व शहर परिसरातील रुग्णांची रक्त तपासणी साठी विविध आजाराचे हेल्थ पॅकेजेस सोयी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

75 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त व साई लॅबोरोटरी  25 वर्षाच्या प्रदीर्घ  लॅबोरेटरी सेवेनंतर रौप्य महोत्सव प्रसंगी प्रथमच आम्ही घेऊन येत आहोत आपल्या आरोग्याची काळजी. आजच्या काळजी सोबतच उद्याची सुरक्षा देखील.

आजच्या काळजी सोबतच उद्याची सुरक्षा देखील आवश्यक आहे.आता पंढरपूर, सोलापूर ,पुणे येथे जाण्याची गरज नाही. सर्व प्रकारच्या रक्त तपासणीची सेवा मान्यताप्राप्त लॅबोरेटरीतून मिळणार आहे.

मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड ही एक नामांकित असलेली रक्त तपासणी व इतर तपासणी सेवासंबंधी राष्ट्रीय परीक्षण आणि अंशशोधन प्रयोगशाळा प्रत्यय बोर्ड (NABL) मान्यताप्राप्त अशी देश पातळीवरची

अनेक राज्यात सेवा चालू असून नामांकित असणारी  लॅबोरेटरी सोलापूर येथे मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लॅबोरेटरी चे युनिट अनेक वर्ष जिल्ह्यात रुग्णांना  सेवा देत आहे.

त्या माध्यामातून मंगळवेढा येथेही गेली अनेक वर्ष प्रयोगशाळा तंत्रज्ञ दावल इनामदार हे अधिकृत रेफरल सेंटर मधून विविध प्रकारच्या तपासणी संबंधी सेवा रुग्णांना देत आहेत.

प्रथमच मेट्रोपोलीस लॅबरोटरी मंगळवेढा शाखेतर्फे सुपर स्पेशालिस्ट पॅकेजेस घेऊन येत आहे कारण आरोग्य सर्व काही आहे हे मानस घेऊन तुमच्या अंतर्गत आरोग्याचा मागवा घेण्यासाठी ॲनिमिया, डायबिटीस, लिव्हर, किडनी, हार्ट थायरॉईड,

बोन संबंधी सामान्य तपासण्या करण्यात येणार आहेत सदर हेल्थ पॅकेजेस मध्ये व्हिटॅमिन बी -12 व व्हिटॅमिन -डी या महागड्या तपासण्या या पॅकेजेसवर मोफत मिळणार आहे.

“सही जांच,सही दाम,सही समय”
_पॅकेजचा तपशील:_

⭕ ट्रू हेल्थ गोल्ड ….
MRP ₹4140
OFFER PRICE @₹999
तपासणी :👇
👉 सीबीसी, ईएसआर
👉 लिव्हर फंक्शन टेस्ट
👉 किडनी फंक्शन टेस्ट
👉 हार्ट फंक्शन टेस्ट
👉 थायरॉईड प्रोफाइल

⭕ ट्रू हेल्थ डायमंड….
MRP ₹8755
OFFER PRICE @₹1999
तपासणी :👇
👉 सीबीसी, ईएसआर ,व्हिटॅमिन बी-12
👉 डायबिटीस टेस्ट
👉 लिव्हर फंक्शन टेस्ट
👉 किडनी फंक्शन टेस्ट
👉 हार्ट फंक्शन टेस्ट
👉 थायरॉईड प्रोफाइल
👉 बोन टेस्ट

⭕ ट्रू हेल्थ टोटल…
(फ्री टेस्ट:व्हिटॅमिन – डी, HBA1c)
MRP ₹4000
OFFER PRICE @₹1550
तपासणी :👇
👉 सीबीसी, ईएसआर
👉 डायबिटीस टेस्ट
👉 लिव्हर फंक्शन टेस्ट
👉 किडनी फंक्शन टेस्ट
👉 हार्ट फंक्शन टेस्ट
👉 थायरॉईड प्रोफाइल
👉 बोन टेस्ट

⭕ ट्रू हेल्थ सुपर वुमन…
(फ्री टेस्ट : व्हिटॅमिन-डी,FSH)
MRP ₹4500
OFFER PRICE @₹1650
तपासणी :👇
👉 सीबीसी, ईएसआर
👉 डायबिटीस टेस्ट
👉 लिव्हर फंक्शन टेस्ट
👉 किडनी फंक्शन टेस्ट
👉 हार्ट फंक्शन टेस्ट
👉 थायरॉईड प्रोफाइल
👉 बोन टेस्ट

⭕ ट्रू हेल्थ सुपर मॅन…
(फ्री टेस्ट: व्हिटॅमिन डी,थायरॉईड)
MRP ₹5000
OFFER PRICE@₹1850
तपासणी :👇
👉 सीबीसी, ईएसआर
👉 डायबिटीस टेस्ट
👉 लिव्हर फंक्शन टेस्ट
👉 किडनी फंक्शन टेस्ट
👉 हार्ट फंक्शन टेस्ट
👉 थायरॉईड प्रोफाइल
👉 बोन टेस्ट

⭕ ट्रू हेल्थ सीनियर….
(फ्री टेस्ट: व्हिटॅमिन डी,व्हिटॅमिन बी-12)
MRP ₹5500
OFFER PRICE @₹2300
तपासणी :👇
👉 सीबीसी, ईएसआर
👉 डायबिटीस टेस्ट
👉 लिव्हर फंक्शन टेस्ट
👉 किडनी फंक्शन टेस्ट
👉 हार्ट फंक्शन टेस्ट
👉 थायरॉईड प्रोफाइल
👉 बोन टेस्ट.

पॅथोलॉजी संबंधित सर्व रक्तचाचण्याची सेवा….
१. तपासणीसाठी कॉल,मेसेज  आवश्यक,(रविवारी बंद राहील)
२. चाचणीसाठी रक्त नमुन्याचे संकलन ११ ते १२ तास उपाशी पोटी असेल तरच घेतले जाईल.

३. रक्त चाचणी रिपोर्टची सॉफ्ट कॉपी व्हॉट्स अप/ईमेल व प्रिंट  देण्यात येईल. आदी विविध व इतर सामान्य तपासणीच्या पॅकेजेस वरती भरघोस डिस्काउंट देऊन सदर सेवा मंगळवेढ्यात  असोसिएट रिफरल सेंटर या माध्यमातून सेवा दिली जात आहे.

सदर हेल्थ पॅकेजेस मध्ये डायबिटीस प्रोफाइल , लिव्हर  प्रोफाइल, किडनी प्रोफाइल, हार्ट प्रोफाइल ,थायरॉईड प्रोफाइल, हार्मोन्स प्रोफाइल, विटामिन -डी, व्हिटॅमिन बी -12 व इतर अनेक कॅन्सर मार्कर,हार्मोन्स ,थायरॉईड अशा प्रकारच्या कोणत्याही निदानासंबंधी 4500 टेस्टची सेवा मिळणार आहे.

सदर रुग्णांनी रक्त तपासणी उपाशी पोटी रक्त (सॅम्पल) देणे बंधनकारक आहे .सदर हेल्थ पॅकेजेस घेत असलेल्या रुग्णांनी कॉल ,मेसेज करून नोंद करावी व आपली आरोग्याची तपासणी करून घ्यावी सदर हेल्थ पॅकेजेस योजनेचा लाभ घ्यावा.

वरील पॅकेजेस बुक करण्यासाठी..

संपर्क :दावल इनामदार,
महिला हॉस्पिटल लॅबोरेटरी बोराळे नाका ,मंगळवेढा इनामदार क्लिनिकल लॅबोरेटरी, 79 न्यू डी वाय एस पी ऑफीस समोर मंगळवेढा.

साई लॅबोरोटरी, बेगमपुर. मोबाईल नंबर- 9860960186/7588980186

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढासाई लॅबोरेटरी

संबंधित बातम्या

देखो चॅंद आया ! जाणून घ्या ‘या’ वर्षातील रमजानमधील सेहरी आणि इफ्तारची भारतातील वेळ

आल्हाददायक! तब्बल ३० वर्षांनी निसर्गाची साथ, फेब्रुवारीत रमजान आल्याने वाढत्या तापमानाची चिंता मिटली; रोजेधारकांसाठी यंदाचा महिना ठरणार सुखद

February 20, 2026
​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

February 19, 2026
मनोहर (आप्पा) रोकडे नागरी बिगरशेती पतसंस्थेचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

मनोहर (आप्पा) रोकडे नागरी बिगरशेती पतसंस्थेचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

February 19, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

February 18, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

February 18, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती नंतर जिल्हा परिषदेच्या निवडी; नव्या सदस्यांचे गॅझेट झाले प्रसिद्ध; निवडणूक कार्यक्रम होणार लवकरच जाहीर;..अशी असेल पुढची प्रक्रिया…

February 17, 2026
धक्कादायक : मंगळवेढ्यात दारूच्या नशेत अल्पवयीन मुलाची आत्महत्या

आई मला माफ कर…! 23 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; नोट वाचून पोलीसही हादरले

February 17, 2026
समस्त मंगळवेढेकरांची भावना! शिवतीर्थावरील ‘टाऊन हॉल’ला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ नाव द्या; शिवजयंती उत्सव मंडळाची आग्रही मागणी

समस्त मंगळवेढेकरांची भावना! शिवतीर्थावरील ‘टाऊन हॉल’ला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ नाव द्या; शिवजयंती उत्सव मंडळाची आग्रही मागणी

February 16, 2026
भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

Next Post
पथकाकडून पाहणी! जागेची निश्चिती झाल्यानंतर, त्वरित जागा खरेदी करण्यास सुरुवात होणार; आ.आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश

पथकाकडून पाहणी! जागेची निश्चिती झाल्यानंतर, त्वरित जागा खरेदी करण्यास सुरुवात होणार; आ.आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश

ताज्या बातम्या

देखो चॅंद आया ! जाणून घ्या ‘या’ वर्षातील रमजानमधील सेहरी आणि इफ्तारची भारतातील वेळ

आल्हाददायक! तब्बल ३० वर्षांनी निसर्गाची साथ, फेब्रुवारीत रमजान आल्याने वाढत्या तापमानाची चिंता मिटली; रोजेधारकांसाठी यंदाचा महिना ठरणार सुखद

February 20, 2026
सोलापुरात गोपीचंद पडळकरांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ‘धनगर’ समाजाच्या नेत्यांनीच केला संयोजकावर खुनी हल्ला

​सासूचा जीव घ्यायला निघाली, कुंकूच पुसलं गेलं! विषप्रयोग फसला, नराधम पत्नीचा सुसंस्कृत चेहरा बेनकाब; पत्नी, प्रियकराविरुद्ध महिन्यानंतर गुन्हा दाखल

February 20, 2026
​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

February 19, 2026
मनोहर (आप्पा) रोकडे नागरी बिगरशेती पतसंस्थेचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

मनोहर (आप्पा) रोकडे नागरी बिगरशेती पतसंस्थेचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

February 19, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जिल्हा नियोजनाचा ‘रिमोट कंट्रोल’ कोणाकडे? ४० जागांसाठी ‘या’ महिन्यात निवडणूक; गुडघ्याला बाशिंग बांधून नेते तयार; पालकमंत्र्यांकडे आतापासून फिल्डिंग

February 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..