mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! वकील गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टाचा दणका, सुनावली पोलीस कोठडी; तर इतर 109 आरोपींना..

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 9, 2022
in राज्य
Breaking! अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात; शरद पवारांच्या घरावर आंदोलन भोवले

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक केल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते याना चितावणीखोर भाषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

आज किला कोर्टात त्याबाबत गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 109 जणांवर सुनावणी पार पडल्यानंतर कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय देत सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

किला कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय देत 11 एप्रिल पर्यंत म्हणजेच 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

तर इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्ते यांचे वकील महेश वासनिस यांनी ही कारवाई रोषातून झाली आहे असा आरोप यावेळी केला आहे.

एसटी कामगारांनी शरद पवार यांच्या घराबाहेर दगडफेक केल्यानंतर वकील गुणारत्ने सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

त्यांच्यावर कलम १०७, १२० ब (कट रचणे), १३२, १४२, १४३, १४५, १४७, १४८, ३३२, ३३३, ३५३, यासह चिथावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

बेकायदा जमाव जमविणे, सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांना दुखापत करण्याच्या उद्देश्याने कृत्य आणि हल्ल्याचा कट रचणे या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अँड.गुणरत्न सदावर्ते

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक; ‘या’ तारखेला राज्यातील शेतकरी संघटना, अभ्यासकांना बैठकीसाठी घातली साद

October 25, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

तुफान दारू पिऊन नवरा-बायकोचा बेभान राडा, नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलेने पतीचा गळा आवळून केला निर्घृण खून; या खुनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला

October 25, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

Breaking! महिला डॉक्टर प्रकरण, पोलिसांची पत्रकार परिषद, आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर तर नातेवाईकांनी केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

October 25, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

‘बहिणीच्या नावावरील प्रॉपर्टीला स्टॅम्प ड्युटी नाही, प्रस्ताव विचाराधीन’; मंत्री आशिष शेलारांची मोठी घोषणा

October 24, 2025
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकरी चिंतेत! पुन्हा पावसाचा जोर वाढला, ‘या’ दोन जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु; सोलापुरात मागील एक तासापासून तुफान पावसाची हजेरी

October 24, 2025
अभिमान! छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा परिसर सुशोभीकरणाचे माजी सैनिक व जेष्ठ नागरिकांच्या भूमिपूजन; दगडाची घडण करून ऐतिहासिक रूप साकरण्यात येणार

मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पणसाठी; मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री येणार तारीख ठरली

October 24, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवर मराठ्यांचा विश्वास बसलाय, त्यांनी फक्त एवढेच करावे एवढीच अपेक्षा; मनोज जरांगे पाटील यांचे वक्तव्य

October 24, 2025
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

धक्कादायक! कोरोना झाल्याचं सांगून चुकीचा उपचार; मृताच्या अवयवांच्या तस्करीचा आरोप

October 22, 2025
महत्वाची बातमी! आजपासून ‘हे’ नियम बदलले, थेट आपल्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या

कामाची बातमी! महाराष्ट्रातील नव्या उद्योजकांसाठी खुशखबर; ‘एवढ्या’ लाखांची मदत मिळणार, ‘या’ फंडिंग’ योजना जाहीर

October 20, 2025
Next Post
१० वी, १२ वी परीक्षेनंतर CCC कॉम्प्युटर कोर्स व TALLY PRIME कोर्स करा मंगळवेढ्यातील सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये

१० वी, १२ वी परीक्षेनंतर CCC कॉम्प्युटर कोर्स व TALLY PRIME कोर्स करा मंगळवेढ्यातील सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक; ‘या’ तारखेला राज्यातील शेतकरी संघटना, अभ्यासकांना बैठकीसाठी घातली साद

October 25, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

तुफान दारू पिऊन नवरा-बायकोचा बेभान राडा, नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलेने पतीचा गळा आवळून केला निर्घृण खून; या खुनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला

October 25, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

Breaking! महिला डॉक्टर प्रकरण, पोलिसांची पत्रकार परिषद, आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर तर नातेवाईकांनी केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

October 25, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

‘बहिणीच्या नावावरील प्रॉपर्टीला स्टॅम्प ड्युटी नाही, प्रस्ताव विचाराधीन’; मंत्री आशिष शेलारांची मोठी घोषणा

October 24, 2025
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकरी चिंतेत! पुन्हा पावसाचा जोर वाढला, ‘या’ दोन जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु; सोलापुरात मागील एक तासापासून तुफान पावसाची हजेरी

October 24, 2025
अभिमान! छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा परिसर सुशोभीकरणाचे माजी सैनिक व जेष्ठ नागरिकांच्या भूमिपूजन; दगडाची घडण करून ऐतिहासिक रूप साकरण्यात येणार

मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पणसाठी; मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री येणार तारीख ठरली

October 24, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..