mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पालकमंत्री दत्तात्रय भरणेंचा आज मंगळवेढा, पंढरपूर दौरा; सुटीदिवशी आढावा बैठकीचे आयोजन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
पालकमंत्री दत्तात्रय भरणेंचा आज मंगळवेढा, पंढरपूर दौरा; सुटीदिवशी आढावा बैठकीचे आयोजन

 

टीम मंगळवेढा टाईम्स । प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सुटीदिवशी आढावा बैठक ठेवू नये,अशी विनंती केलेली असतानाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आज शनिवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. यात आणखी भर म्हणजे कोरोना उपाययोजनेच्या आढाव्याची बैठक पंढरपूर व मंगळवेढ्यात ठेवण्यात आल्याने अधिकारी परेशान झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.


राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून सोलापूर जिल्ह्याला तीन पालकमंत्री मिळाले. दत्तात्रय भरणे यांच्याकडे पालकत्व आल्यापासून त्यांनी आतापर्यंत सुटीच्या दिवशी दौरा केला आहे.त्यामुळे कोरोनाच्या साथीत अहोरात्र काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना उसंत मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अधिकाऱ्यांची ही विनंती पालकमंत्री भरणे यांच्यापर्यंत पोहोचविली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिनामुळे त्यांना दौरा करावा लागला होता.

पण आता ते पुन्हा आज दौऱ्यावर येत असल्यामुळे अधिकारी हैराण झाल्याचे शुक्रवारी दिसून आले. यात भर म्हणजे आढावा बैठक सोलापूरऐवजी पंढरपूर व मंगळवेढा येथे ठेवण्यात आल्यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ वाढली आहे.

राजकीय तक्रारी वाढल्या

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर काँग्रेसच्या कार्यकत्यांनी प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर हल्लाबोल केला होता.भरणे विश्वासात घेत नाहीत , अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची तक्रार आहे.


चक्क पत्रकार परिषदेत पालकमंत्री भरणे यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना पाहुणे म्हणून संबोधले होते. पालकमंत्री झाल्यापासून भरणे मंगळवेन्याकडे फिरकले नाहीत , अशा कार्यकत्यांनी तक्रारी केल्याने या दौऱ्याचे नियोजन केले गेल्याचे बोलले जात आहे.

मंगळवेढा नगरपालिकेने आवाहन

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व इतर वरीष्ठ अधिकारी मंगळवेढा शहरात कोरोना व इतर विषयांवर आढावा बैठक व शहराची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. शहरातील व्यावसायिक यांनी मास्कचा वापर करावा, येणार्‍या ग्राहकाला सुधा मास्क वापरण्यास सांगावे, दुकानात  गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, सनीटेझेर अथवा साबण व पाणी ठेवावे, दुकाना समोर सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी गोल सर्कल आखून घ्यावेत व दिलेल्या सूचनाचे पालन करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

Guardian Minister of Solapur Dattatraya Bharane’s review meeting in Mangalvedha and Pandharpur

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग केल्या प्रकरणात एकास जामीन मंजूर

जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग केल्या प्रकरणात एकास जामीन मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर ‘या’ पक्षाचे वर्चस्व; सभापतीपदी सुनंदा आवताडेसह यांच्या झाल्या निवडी

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

शेतकऱ्यांनो! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंगळवेढा बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीस आणू नये

January 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा