मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौकात असलेले इनरविल क्लब व शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलम यांच्या संयुक्त विद्यमाने
उद्या गुरुवार दि.28 मार्च रोजी सकाळी 10 ते 3 यावेळेत भव्य हृदयरोग, मधुमेह व रक्तदाब तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात असल्याची माहिती संचालक डॉक्टर शरद शिर्के यांनी दिली आहे.
डॉ.अमोल चव्हाण व डॉ.देवलराणी चव्हाण यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इनरविल क्लब यांनी शिबिर आयोजित केले आहे.
सोलापूरचे ह्रदयरोग तज्ञ डॉ.विवेक अग्रवाल व डॉ.अमोल चव्हाण हे या शिबिरात तपासणी करणार आहेत.
शिबीरामधील सुविधा…..
• तपासणी व मार्गदर्शन मोफत. • रक्तातील साखर तपासणी (BSL) मोफत • रक्तातील HbA₁c तपासणी मोफत • ECG मध्ये ५०% सवलत. • 2D ECHO (हृदयाची सोनोग्राफी) मध्ये ५०% सवलत.
• ट्रेडमिल टेस्ट (TMT) मध्ये ५०% सवलत. • विशेष रक्ताच्या तपासणीवर ५०% सवलत. • औषधांमध्ये १०% सवलत.
खालील लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी याचा फायदा घ्यावा…
• छातीत दुखणे • धाप लागणे • छातीत जडपणा वाटणे • छातीत धडधड होणे, अस्वस्थपना वाटणे • चक्कर येणे • मधुमेहाचे रुग्ण • पायावर सुज येणे • सहज थकवा जाणवणे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज