mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सावधान! तुमच्या मोबाईलमधला डेटा चोरणारे ३४ Apps Googleने हटवले; तुम्हीही करा डिलीट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सावधान! तुमच्या मोबाईलमधला डेटा चोरणारे ३४ Apps Googleने हटवले; तुम्हीही करा डिलीट

 

टीम मंगळवेढा टाईम्स । गूगलने जुलै ते सप्टेंबरदरम्यान प्ले स्टोरवरुन google play store 34 ऍप्स डिलीट केले आहेत. या 34 ऍप्समध्ये जोकर मालवेयर joker malware आढळल्यानंतर गूगलकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 

जोकर धोकादायक व्हायरस असून गेल्या काही महिन्यांपासून अनेक ऍप्सवर त्याचा परिणाम झाला आहे. याबाबत माहिती मिळल्यानंतर गूगलने त्वरित असे ऍप्स प्ले स्टोरवरुन डिलीट केले आहेत.

हा जोकर मालवेयर एक प्रकारचा मॅलिशियस बॉट malicious bot आहे, ज्याला fleeceware म्हणून कॅटेगराईज करण्यात आलं आहे.

या मालवेयरचं काम SMSवर खोटं क्लिक करण्याचं असतं, ज्यामुळे युजर्सच्या अकाऊंटमधून नको असलेली प्रीमियम पेड सर्व्हिस सब्सक्राईब होते.

याबाबत युजर्सला कोणतीही माहिती नसते. या स्पायवेयरला SMS मेसेज, कॉन्टॅक्ट लिस्ट आणि फोनमधील माहिती चोरण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे.


हा मालवेयर युजर्सला छुप्यारितीने, प्रीमियम वायरलेस ऍप्लिकेशन प्रोटोकॉल म्हणजेच WAP सर्व्हिससाठी साईन-अप करुन देतो.

All Good PDF Scanner

Mint Leaf Message-Your Private Message

Unique Keyboard – Fancy Fonts & Free Emoticons

Tangram App Lock

Direct Messenger

Private SMS

One Sentence Translator – Multifunctional Translator

Style Photo Collage


Meticulous Scanner

Desire Translate

Talent Photo Editor – Blur focus

Care Message

Part Message

Paper Doc Scanner

Blue Scanner

Hummingbird PDF Converter – Photo to PDF


All Good PDF Scanner

com.imagecompress.android

com.relax.relaxation.androidsms

com.file.recovefiles

com.training.memorygame

Push Message- Texting & SMS

Fingertip GameBox

com.contact.withme.texts

com.cheery.message.sendsms (two different instances)

com.LPlocker.lockapps

Safety AppLock

Emoji Wallpaper

com.hmvoice.friendsms

com.peason.lovinglovemessage

com.remindme.alram

Convenient Scanner 2

Separate Doc Scanner

गूगलने या मालवेयरची ओळख ‘Bread’ (Joker) म्हणून केली आहे. जो 2017 मधील मोठ्या प्रमाणात बिलिंग फसवणूकीचा ग्रुप आहे. जो त्या ऍप्सची ओळख करतो, जी केवळ SMS फसवणूकीसाठी डिझाइन करण्यात आली आहेत. 

हे ऍप्स फोनमधील डेटासाठी अतिशय धोकादायक आहेत. त्यामुळे गूगलने हे ऍप्स असल्यास त्वरित डिलीट करण्याचं सांगितलं आहे.

Google removes 34 dangerous apps from play store;  You too can delete

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshMaharashtra Maza

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
सोलापुरातील कोरोना रुग्णांना मिळणार दिलासा; आता प्रत्येक तालुक्यात ‘हा’ समाज उभारणार कोव्हिड सेंटर

सोलापुरातील कोरोना रुग्णांना मिळणार दिलासा; आता प्रत्येक तालुक्यात 'हा' समाज उभारणार कोव्हिड सेंटर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आता सोलापूरचे दर मंगळवेढ्यात! टीव्ही व फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, एस.सी खरेदी वर वरती रेंजर सायकल अगदी मोफत; मोबाईल, खरेदीवर चक्क फक्त 1699 भरून चक्क रेंजर सायकल मोफत मिळणार; अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी निमित्त खास ऑफर सुरू

आता सोलापूरचे दर मंगळवेढ्यात! टीव्ही व फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, एस.सी खरेदी वर वरती रेंजर सायकल अगदी मोफत; मोबाईल, खरेदीवर चक्क फक्त 1699 भरून चक्क रेंजर सायकल मोफत मिळणार; अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी निमित्त खास ऑफर सुरू

October 14, 2025
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

हिरमोड! मंगळवेढ्यात मातब्बर इच्छुकांची गोची, रिंगणातूनच बाहेर पडावे लागणार; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी; चार गटात ‘ही’ नावे आघाडीवर

October 14, 2025
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

खुशखबर! सोलापूर-मुंबई विमानसेवा ‘या’ दिवसापासून; पहिल्याच विमानाने मुख्यमंत्री फडणवीस येणार सोलापूरला

October 14, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या नेमक्या तारखा आणि परीक्षा दिनक्रम

October 14, 2025
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

October 13, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

इच्छुकांमध्ये उत्सुकता! जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आज आरक्षण सोडत; मंगळवेढा पंचायत समितीची सोडत कुठे होणार? वाचा संपूर्ण माहिती

October 13, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा