टीम मंगळवेढा टाईम्स :
मंगळवेढा शहरातील दामाजी कॉर्नर शेजारी व यशोदा पतसंस्थेच्या वरती असणाऱ्या ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये ‘एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत’ ही विशेष शैक्षणिक ऑफर जाहीर करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती संस्थेचे संचालक सचिन पवार यांनी दिली.

ना मंगळवेढा, ना सोलापूर ना महाराष्ट्र संपूर्ण भारतामध्ये पाहिले 8 विद्यार्थी 100 टक्के गुण घेऊन येणारे ACTI इन्स्टिट्यूट मधून आहेत.

12 वी नंतर BCS, BCA, BSc कॉम्प्युटर, B.tech या क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या CET च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉडिंग व CCC/MSCIT कोर्स जबरदस्त शिकवला जाईल. कोर्स शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन सोपे जाणार आहे.

काय आहे ही ऑफर?
वाढती स्पर्धा आणि डिजिटल युगाची गरज ओळखून, ACTI कॉम्प्युटर सेंटरने एकाच वेळी दोन कोर्सेसचे ज्ञान देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विशेष म्हणजे, मोफत दिला जाणारा कोर्स देखील पूर्ण गुणवत्तेसह आणि पूर्ण अभ्यासक्रमासह शिकवला जाणार आहे.

ACTI ची ठळक वैशिष्ट्ये:
अनुभवी शिक्षक: MCA आणि BCA पदवीप्राप्त, २० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणार आहेत.

85 कॉम्प्युटरचा सेटअप, लाईट गेल्यानंतर संपूर्ण दिवसभर इन्व्हर्टर बॅकअप देखील असणार आहे
महिलांसाठी सुरक्षित वातावरण:
मुलींसाठी स्वतंत्र बॅचेस आणि महिला प्रशिक्षकांची उपलब्धता. गुणवत्तेची हमी: प्रशिक्षणाबाबत समाधान न झाल्यास किंवा मोफत कोर्सची गुणवत्ता योग्य नसल्यास फी परत मिळण्याची खात्री.

सराव परीक्षा: विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दर रविवारी सराव परीक्षांचे आयोजन.
सामाजिक बांधिलकी: दरवर्षी वृक्षारोपण आणि ‘इंडस्ट्रियल व्हिजिट’ (IV) सारखे उपक्रम राबवणारी मंगळवेढ्यातील एकमेव संस्था.

”गुणवत्ता हीच आमची ओळख आहे. केवळ कोर्सेस पूर्ण करणे हा आमचा उद्देश नसून, प्रत्येक विद्यार्थी त्या विषयात तज्ञ व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” — सचिन पवार (संचालक, ACTI कॉम्प्युटर)
संपर्क आणि पत्ता:
ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्ता: दामाजी कॉर्नर शेजारी, यशोदा पतसंस्थेच्या वर, मंगळवेढा.
मोबाईल: 8975405282 / 9730076064

नंदेश्वर येथेही उपलब्ध
माळी डॉक्टरच्या समोर सलगर बिल्डिंग, नंदेश्वर संपर्क 8080894409 येथे संपर्क करावा
उपलब्ध कोर्सेस
MSCIT, CCC, Tally, CODING, Graphics designing and Spoken English आदी सर्व कोर्से उपलब्ध आहेत. तसेच सर्व परीक्षेचे एकमेव अधिकृत व प्रशिक्षण केंद्र.

तुम्हाला इंग्रजीचे ज्ञान नसेल व कॉम्प्युटरचे ज्ञान सुद्धा नसेल तरीही आम्ही तुम्हाला AI चा वापर करून व्यवसायासाठी लगणारे जाहिरात, न्युज, इमेज, व्हिडीओ तयार करायला शिकवू तसेच एखादे डॉक्युमेंट, व्हिडीओ, इमेज AI ने तयार केले की माणसाने हे ओळखायला शिकऊ.
आम्ही तुम्हाला सायबर सिक्युरीटीसाठी तयार करु की ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे दहा प्रकारचे व्हायरस तयार करून कॉम्प्युटर कसा हँग, हॅक केला ज्ञातो हे तुम्हाला प्रक्टीकली शिकवु.
वरील दोन्ही मुद्दे तुम्हाला नाही आले आम्ही तुम्हाला तुमची पूर्ण फी परत देऊ.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










