टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढ्यातील यती पॉवरटेक (Yatee Powertech) या नामांकित कंपनीमध्ये विविध पदासाठी भरती निघाली आहे.
थेट मुलाखती द्वारे पद भरती करण्यात येणार असल्याचे यती पॉवरटेक ( Yatee Powertech company) कंपनीने जाहीर केले आहे.
खालील पदासाठी आजच करा अर्ज
अकाउंटंट (जागा : 1 )
उत्तम संभाषण कौशल्य व अकाउंटंट पदासाठी अनुभव व संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
ऑफिस बॉय किंवा गर्ल (जागा : 2 )
सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी एक सुवर्णसंधी निर्माण झाली असून थेट मुलाखती द्वारे भरती करण्यात येणार आहे.
आजच करा संपर्क
इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर 9327634634 अथवा 9142634634 या नंबर वर संपर्क साधावा
दरम्यान शिक्षण घेऊन बेरोजगार असलेल्या सुशिक्षित तरुणांना ही नामी संधी यती पॉवरटेच या कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. वर दिलेल्या नंबर वर आजच फोन करून रिझुम पाठवावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज