टीम मंगळवेढा टाइम्स।
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील प्रसिद्ध ‘शीतल कलेक्शन’ने दीपावली नंतर ही दिवाळी ऑफर सुरू असून कपडे खरेदीवरती अप्रतिम ऑफर सुरूच राहणार आहे.

ग्राहकांच्या आग्रहास्तव ‘शीतल कलेक्शन’तर्फे सुरु असलेली भव्य “स्वर्णिका साडी महोत्सव” ऑफर दिवाळीनंतरही सुरू ठेवण्यात आली आहे. अशी घोषणा शीतल कलेक्शन मार्फत करण्यात आली आहे.
💎 खरेदी करा आणि मिळवा मोफत मोत्याचा दागिना! 💎
💰 खरेदी रक्कम🎁 भेटवस्तू
₹5,000 वरील खरेदी💎 मोत्याचा दागिना पूर्णपणे मोफत!
₹3,000 वरील खरेदी💍 मोत्याची नथ मोफत!
₹2,000 वरील खरेदी🎁 आकर्षक गिफ्ट वस्तू!

🪔 पहिल्या 20 ग्राहकांना मिळणार डबल गिफ्ट हॅम्पर!
🛒 शॉपिंगवर 100% गिफ्ट — बिना टेन्शन!
👑 स्वर्णिका साडी महोत्सवाचे विशेष आकर्षण 👑
शितल कलेक्शन यांनी स्वर्णिका साडी महोत्सव आयोजित केला असून यामध्ये महिलांना नवीन व्हरायटी, नवीन डिझाइन, मार्कट मध्ये नवीन आलेल्या साडीसाठी स्वर्णिका साडी महोत्सव दिवाळी नंतरही सुरु असणार आहे.
ही ऑफर 10 नोव्हेंबर 2025 या कालावधी पर्यंत लागू असणार आहे.
🌸 नवीन ट्रेंड, नवीन डिझाईन्स, नवीन व्हरायटी — सगळं एकाच ठिकाणी! 🌸

🎀 उपलब्ध साड्यांच्या शानदार श्रेणी:
चंद्रकोर पैठणी | कलांजली पैठणी | सरोसकी चंद्रकोर | महाराणी चंद्रकोर | मुनिया सिल्क | कडीयाल चंद्रकोर | औरंगझा | कॉटन | सिल्क | डेली वेअर साड्या
💰 सर्व साड्या — मिल रेटमध्ये उपलब्ध!
💫 डिझाईन, दर्जा आणि विविधता यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन!

🛍️ दीपावली स्पेशल कलेक्शन!
👗 लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत —
संपूर्ण कुटुंबासाठी फॅशनचा उत्सव!
फॅक्टरी फ्रेश स्टॉक
वाजवी दरात उपलब्ध!

🌟 ग्राहकांचा विश्वास — आमचा अभिमान! 🌟
‘शीतल कलेक्शन’ — मंगळवेढ्यातील नावाजलेले ठिकाण
दर्जा, वाजवी दर आणि उत्कृष्ट सेवा यासाठी प्रसिद्ध.
🤝 नम्र ग्राहकसेवा 💯 विश्वासार्ह गुणवत्ता
✨ प्रत्येक खरेदीचा अनुभव करा अधिक आनंददायी! ✨
📞 संपर्क करा आजच!
📍 पत्ता: नवरंग चौक, चेळेकर गल्ली, मंगळवेढा
📱 हेल्पलाइन: 9423582366 | 9699433433
🗺️ Google Map: https://g.co/kgs/WgPE7F
📸 Instagram:
💖 ‘शीतल कलेक्शन’ — दर्जा, वाजवी दर आणि ग्राहक समाधान यांची परंपरा! 💖
🌺 या दीपावलीला, शॉपिंगचा आनंद दुप्पट करा — फक्त शीतल कलेक्शनमध्ये! 🌺
ग्राहकांचा विश्वास मिळवणारे ब्रँड*
‘शीतल कलेक्शन’ कपडे खरेदीसाठी पुरुष व महिलांची पहिली पसंती ठरत आहे. वाजवी दरात ब्रँडेड कपडे आणि उत्कृष्ट सेवा यामुळे ‘शीतल कलेक्शन’ने ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











