मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील मारापूर शिवारात मन्ना नावाचा जुगार खेळताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जुगाराचे साहित्य,२ हजार ८५० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.
यात पाच जणांना ताब्यात घेतले असून याची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल अतुल खराडे यांनी दिली.
यात गजानन गोरख माने,राजकुमार आनंदा यादव , बंडू काशिनाथ यादव (तिघे रा .मारापूर ),तर रामहरी पांडुरंग हराळे व आबा उत्तम क्षीरसागर ( दोघे रा.घरनिकी) हे मन्ना नावाचा जुगार खेळताना आढळले.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज