mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक : काकाच्या लैंगिक छळाला कंटाळून पुतणीची आत्महत्या, नात्याला काळीमा फासणारी घटना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 12, 2020
in क्राईम
Breaking! बालविवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

चुलता अश्‍लील वर्तन करीत वारंवार अश्‍लील मेसेज करुन त्रास देत होता. चुलत्याकडून वारंवार होणाऱ्या लैंगिक छळाला कंटाळून सतरा वर्षीय पुतणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

ही नात्याला काळीमा फासणारी घटना भोसरी येथे घडली.याप्रकरणी मृत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलीच्या चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीची मुलगी सुटीसाठी औरंगाबाद येथे चुलत्याच्या घरी गेली होती. तेथे चुलत्याने तिच्याशी अश्‍लील वर्तन करीत वियनभंग केला.

त्यानंतर काही दिवसांनी पीडित मुलगी भोसरीतील तिच्या घरी आली आल्यानंतरही चुलता वारंवार अश्‍लील मेसेज पाठवून तिला त्रास दिला

या त्रासाला कंटाळून मुलीने 6 सप्टेंबरला भोसरीतील इंद्रायणीनगर येथील राहत्या घराच्या इमारतीच्या गॅलरीतून उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी होऊन ती बेशुद्ध पडली. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, त्या मुलीच्या रूममधील ड्रॉवरमध्ये सापडलेल्या चिठ्ठीत मुलीने चुलता देत असलेल्या त्रासाबाबत तिने नमूद केले होते. त्यानुसार कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून लैंगिक अत्याचार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

नात्याला काळीमा…

वडिलांसमान असणाऱ्या चुलत्याकडूनच असा प्रकार घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सुटीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पुतणीबाबत जवळच्याच व्यक्तीकडून असा प्रकार घडल्याने पीडित मुलीसह कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला. या धक्‍क्‍यातून सावरू न शकलेल्या मुलीने अखेर जीवनच संपवले.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

तु मला आवडतेस आसे म्हणून दिरानेच केला भावजयचा विनयभंग; मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिरा विरूध्द गुन्हा दाखल

January 26, 2023
जिल्हाधिकारी साहेब! वाळू माफियांची दहशत वाढली; वाळू ठेकदाराकडून शेतकऱ्यांना मारहाण

लाडाचा जावई! माहेरात गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी गेलेल्या जावयाला सासुरवाडीत बेदम मारहाण

January 25, 2023
मंगळवेढ्यात सासूच्या खून प्रकरणात जावई अटकेत; मिळाली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात भरदिवसा घरफोडी केलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

January 23, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मिटींगमध्ये स्वस्तधान्य दुकानाचे रजिस्टर न आणल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन सरपंचास खुर्चीने मारहाण

January 21, 2023
लॉजवर बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायाचा भंडाफोड; मंगळवेढ्यातील प्रकार; पीडित मुलीसह आरोपी ताब्यात

लॉजवर बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायाचा भंडाफोड; मंगळवेढ्यातील प्रकार; पीडित मुलीसह आरोपी ताब्यात

January 16, 2023
पर्यावरणाचा ऱ्हास! भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रन् दिवस अवैध वाळू उपसा सुरु; ठेका रद्द करण्याची मागणी

मोठी कारवाई! मंगळवेढ्यात बेकायदा वाळू वाहतुक करणारे चारचाकी वाहन पकडले; पोलिस कोठडीत रवानगी

January 14, 2023
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात पती-पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादावरुन तरुणाने गळफास घेवून केली आत्महत्या

January 14, 2023
संतापजनक! दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून

Breaking! मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला गुप्तांग कापून तरुणाचा खुन; घटनेमुळे तालुक्यात खळबळ

January 14, 2023
Next Post
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 'या' तारखे दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार

ताज्या बातम्या

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

January 31, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

सर्वत्र कौतुक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विधवा पुर्नविवाह प्रथेस मंजुरी

January 30, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..