mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सावधान! मोबाइल बँकिंगमध्ये फ्रॉडची भीती, SBI चा खातेदारांना ‘हा’ सल्ला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सावधान! मोबाइल बँकिंगमध्ये फ्रॉडची भीती, SBI चा खातेदारांना ‘हा’ सल्ला

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मोबाइल बँकिंगमुळे अनेक अवघड गोष्टी सोप्या झाल्या आहेत. परंतु, ऑनलाइन बँकिंग फ्रॉडची भीती सुद्धा वाढली आहे. या फ्रॉडपासून दूर राहता यावे यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या बँक खातेदारांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.


   

ऑनलाइन बँकिंग मुळे युजर्संना खूप मोठा फायदा होत आहे. युजर्संना आता बँकांसंबंधीत सर्व माहितीसाठी ब्रांचमध्ये जाण्याची गरज नाही. इंटरनेट आणि स्मार्टफोन्सने आपल्या बँकिंगला खूपच सोपे केले आहे. परंतु, सध्या ऑनलाइनचे फ्रॉड वाढले आहेत. त्यामुळे मोबाइल बँकिंग पूर्णपणे सुरक्षित म्हटले जावू शकत नाही. युजर्संना अशा फ्रॉडपासून वाचण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने मोबाइल बँकिंग दरम्यान काय काळजी घ्यावी यासाठी युजर्संना काही काळजी घेण्याची


सूचना केली आहे. काही महत्त्वाचा सल्ला दिला आहे

फोनच्या IMEI नंबर कुठे तरी नोट करुन ठेवा,फिशिंग किंवा फ्रॉड प्रकरणात फोनच्या IMEI नंबरची गरज पडते. त्यामुळे हँडसेटचा IMEI नंबर कुठे तरी लिहून ठेवा. डिव्हाईसच्या IMEI नंबरसाठी सेटिंग अॅप्समध्ये जावू शकता. तसेच फोनवरून *#06# डायल करूनही IMEI नंबर मिळवता येवू शकतो.

  • वेळोवेळी डेटा बॅकअप घ्या
  • स्टेट बँक ऑफ इंडियाने युजर्संना फोनमध्ये डेटा बॅकअप घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास डेटाला ट्रॅक आणि सिक्योर केले जावू शकते. तसेच एक्स्ट्रा सिक्योरिटी साठी पिन कोड पासकोड किंवा बायोमॅट्रिक पासवर्ड प्रोटेक्ट करा.
  • डेटा ट्रान्सफर करताना त्याला स्कॅन करा,कम्प्यूटर हून मोबाइलवर डेटा ट्रान्सफर करण्याआधी त्याला अँटी व्हायरसने स्कॅन करा. यामुळे मोबाइल करप्ट किंवा व्हायरस फाइलची मोबाइलमध्ये एंटर होणार नाही. स्टेब मोबाइल आणि मोबाइल सेव युजरच्या बँकिंग डिटेल्सची सिक्योरिटी साठी महत्त्वपूर्ण आहे.
  • फोनला अपडेट करा
  • फोनला नेहमी लेटेस्ट सॉफ्टवेयरने अपडेट ठेवा. नवीन फीचर्स सोबत मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स मध्ये लेटेस्ट सिक्योरिटी पॅच दिला आहे. हे डिव्हाईसला व्हायरस अटॅकच्या धोक्यापासून वाचवण्यात मदत करते.
  • पासवर्ड आणि युजरनेम ठेवा सेफ
  • फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी फोनमध्ये कधीही बँकिंग पासवर्ड, युजरनेम किंवा एटीएम पिन ला सेव्ह करू नका. जर असे असेल तर लॉक फीचर जरुर ठेवा.
  • या चुका कधीच करू नका
  • फोन आणि डेटाची सिक्योरिटीसाठी सर्वात आधी फोनला आपल्यापासून दूर ठेवू नका. जर तुम्ही काही अॅपचा वापर करीत नसाल तर त्याला तात्काळ डिलीट करा. तसेच अज्ञात वायफाय नेटवर्क्सचा वापर करु नका. मोबाइलने त्याला कनेक्ट करू नका.

Fear of fraud in mobile banking, SBI advises account holders

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshLatest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
कार्याला सलाम! हिंदू मुलींच्या विवाहात मुस्लिम मामाने केलं भाचीचे कन्यादान

कार्याला सलाम! हिंदू मुलींच्या विवाहात मुस्लिम मामाने केलं भाचीचे कन्यादान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

June 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

धक्कादायक! शेव करताना गॅसचा स्फोट, २ चिमुकल्या बहिणींचा मृत्यू, आई वडिलांसह ४ गंभीर जखमी; मंगळवेढा तालुक्यातील घटना

June 26, 2025
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! इतिहासात प्रथमच आता लवकरच महागड्या वीजेपासून होणार सुटका; कोणाला होणार फायदा?

June 26, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा