mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘विठ्ठल’चा पगार मागितला म्हणून ‘जेल’मध्ये टाकणारे शेतकऱ्यांकडे मताची भीक मागत आहेत; जनतेनी सावध रहावे शैला गोडसे यांचे आवाहन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 9, 2021
in सोलापूर, मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

विठ्ठल साखर कारखान्याची अवस्था आज बिकट झाली आहे. शैतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून कै.औदुंबर आण्णा पाटील यांनी हा कारखाना उभा केला.शेतकऱ्यांच्या ऊसाला सर्वात जास्त दर देऊन महाराष्ट्रात गौरवलेला हा कारखाना आज कर्जबाजारी झाला आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसबील थकीत ठेवले.ऊसबीलासाठी शेतकरी हेलपाटे घालून कंटाळले आहेत. त्यांना आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कारखान्यातील कामगारांचा पगार दिला नाही.

पगार मागितला म्हणून जेल मध्ये टाकणारे आज याच शेतकरी कामगारांकडे मताची भीक मागत आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेनी सावध रहावे.अशा स्वार्थ पुढाऱ्यांना मताच्या पेटीतून सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे.

मंगळवेढ्यातील एक दादा आज भूमीपुत्र म्हणून मत मागत आहे. या दादाला अंदोलन करायचे माहीत आहे का? पस्तीस गावातील पाणीप्रश्नासाठी कधी अंदोलन केले का?लहानपणापासून पाणी येणार पाणी येणार म्हणून तुम्ही ऐकता याच पाणीप्रश्नासाठी तुम्ही अंदोलन केले का? भूमी पुत्र आहात तर या तालुक्यातील पाण्यासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी का आवाज उठवला नाही.

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे भूमीपुत्र दादा मंगळवेढ्याला का पाणी आणले.नाही. याचे उत्तर जनतेला द्या.पाण्यासाठी तहानलेल्या जनतेला तुम्ही पाणी दिले नाही.भूमीसाठी जो त्याग करतो,त्याभूमीला सजलाम सफलाम करतो.त्या भूमीतील लोकांचे कल्याण करतो. तो भूमीपुत्र असतो.

भूमीपुत्र म्हणून लोक मतदान करीत नाही तर काम करणाऱ्या उमेदवाराला जनता मतदान करते. नुसते गाजर दाखवणाऱ्या दादांना आता जनता भूलणार नाही.

अपक्ष म्हणून मी सरपंच झाले,अपक्ष म्हणून मी जिल्हा परिषद सदस्य झाले.माझ्या कारकिर्दीत मी जनतेची असंख्य कामे केली.मंगळवेढा जनते साठी पस्तीस गावातील पाण्यासाठी मी शिरनांदगी तलावात उतरून उपोषण केले आहे. म्हैसाळ योजनेत आठ गावांचा समावेश. करून पाण्याचा प्रश्न मिटवला आहे.

वारसदार म्हणून नाही की भूमीपुत्र म्हणून नाही. एक सामान्य जनतेसाठी ,शैतकऱ्यांच्या कल्याणासाठी मला एकदा आमदार म्हणून संधी द्यावी. असे आवाहन सौ.शैलाताई गोडसे यांनी मंगळवेढा तालुक्यातील खोमनळ , हाजापूर, सिद्धनगिरी, जालिहाळ, निंबोळी येथील ग्रामस्थांना केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोटनिवडणुकशैला गोडसे

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
Next Post

मंगळवेढा ब्रेकिंग! नेत्यांच्या सभेत कोरोना होत नाही का? उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेतच कोरोनाचे निर्बंध धाब्यावर

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..