टीम मंगळवेढा टाईम्स । सध्या सारे जग हे कोविड-१९ म्हणजेच कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या महामारीमुळे पीडित आहे. अशामध्येच आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता आपणास स्वस्थ व निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे कार्य करते. या रोगामध्ये प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय ठरतो. सध्या कोविड-१९ या रोगावर कुठलाही खात्रिशीर उपाय सापडलेला नाही. त्यामुळेच या रोगापासून वाचण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी पाठखल येथील भीमराव मोरे यांनी आयुर्वेदिक काढा तयार करून वृद्ध व्यक्तींना तो काढा दिला आहे. Draw Ayurvedic for the elderly given by Bhimrao More
कोरोना रोगावर बचाव करण्यासाठी प्रत्येकाने व्यक्तिगत काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे.यासाठी आपण घरगुती साधे उपाय करू शकतो.पाठखल येथील भिमराव मोरे यांच्या फार्म हाऊस वर वृद्ध व्यक्तिंना प्रा.लक्ष्मणराव ढोबळे सरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना ढोबळे म्हणाले की,हा रोग फारसा भीतिदायक नसून तो आपण टाळू शकतो. हा रोग झाल्यानंतर लाखो रूपयांची हॉस्पिटल ला लूट केली जाते. ही साखळी कोरोना रोगापेक्षा भयावह बनलेली असून हॉस्पिटलची पायरी चढन्या पेक्षा गरम पाणी पिणे, गरम काढा पिणे, गरम पाण्याची वाफ घेणे,हात स्वच्छ धुणे हे अवश्य केले पाहिजे.
तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे हे टाळले पाहिजे असे उपाय करून कोरोना आपल्या जवळ येणार नाही.गावोगावी ठिकठिकाणी अशा प्रकारे प्रबोधन होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिमराव मोरे सर यांनी केले व आभार माजी सरपंच सिध्देश्वर मेटकरी यांनी मांडले या प्रसंगी पाठखल येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
काढ्यात आहे तरी काय ?
आले, काळेमिरी, काळे मीठ, लवंग, दालचिनी, वेलची, लिंबू, आंबे हळद, पुदिनाची पाने, तुळशीचे पाने, ओवा, हिंग ही सर्व सामग्री मिळून आयुर्वेदिक काढा तयार केला जातो.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज