mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सावधान! मंगळवेढ्यातील शिक्षकाचे फेसबुक अकाउंट हॅक करून मित्र आणि नातेवाईकांकडे केली ‘ही’ डिमांड

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 28, 2022
in सोलापूर, क्राईम, मंगळवेढा
सावधान! तुमच्या मोबाईलमधला डेटा चोरणारे ३४ Apps Googleने हटवले; तुम्हीही करा डिलीट

टीम मंगळवेढा टाईम्स ।

‘फेसबुक’ आयडी हॅक करून आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर येत आहेत. मंगळवेढा येथील शिक्षकाचे फेसबुक आयडी हॅक करून त्यांच्या  नातेवाईक आणि मित्रांना मेसेज पाठवण्यात आले. मुलगी आयसीयूमध्ये दाखल असून त्यांना 10 ते 20 हजार रुपयांची मदत करा, असा उल्ले मेसेजमध्ये करण्यात आला होता.

फेक अकाउंटद्वारे लोकांना फसवणे हा काही नवीन प्रकार नाही. आपण जर बघितलं तर असे अनेक प्रकार आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. पण याचा फटका चक्क मंगळवेढा येथील एका नगरपालिकेच्या शिक्षकाला बसला आहे. हे ऐकून अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे.

शिक्षकांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंटवरून शहरातील प्रतिष्ठित नागरिकांकडे पैशांची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे आता शहरात अनेकांची चिंता वाढली आहे.

फेक अकाउंटवरुन मेसेज

आरोपीने मंगळवेढयातील एका शिक्षकाचे फेसबुकवर फेक अकाउंट तयार केले. त्यानंतर त्या फेक अकाउंटवरून काहीजणांनाकडे पैशांची मागणी केली.

याबाबत संबंधित शिक्षकाला पत्रकारांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, फेक फेसबुक अकाउंट बनवून पैसे मागणीचा प्रकार मंगळवेढ्यात दुसऱ्यांदा घडला आहे.

सोशल मीडियावर अनेकदा आपण फेक अकाउंटबद्दल ऐकले वाचले असेल. मात्र, मंगळवेढ्यातील चक्क शिक्षकांच्या नावाने फेसबुक अकाउंट बनवून त्याद्वारे पैशांची मागणी करण्यात येत आहे.

यासाठी बनावट अकाउंटधारक मॅसेंजरवर चॅटींग करून फसवणूक करीत असल्याचे लक्षात आलं आहे. आरोपी गुगल पे अकाउंटद्वारे पैशांची मागणी करतो. पैशांची अर्जंट गरज असून पैसे द्या, असं आरोपी सांगतो. आरोपी यासाठी प्रत्यक्ष भेटण्याऐवजी गुगल अकाउंटचा क्रमांकही देतो.

सायबर क्राईमपासून सावध राहा

आता तुम्हीपण सावध रहा. तुम्ही देखील फेसबुकचा वापर करतायना? मग फेसबुकवर आलेली अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारणे हे धोक्याचे ठरू शकते. कारण सध्या फेसबुकवर फेक अकाउंट्सचा सुळसुळाट सुटला आहे.

फेक अकाऊंट कसे ओळखायचे

फेक अकाऊंट कसे ओळखायचे, त्याचबरोबरच फेक अकाउंटमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून सावध कसे राहावे, याची आधी खात्री करून घेतली पाहिजे. एकतर त्या व्यक्तीला संपर्क करा,अन्यथा ब्लॉक करा नाहीतरी तुम्ही देखील याचा शिकार होऊ शकता.

तुम्ही हे काम करा

आपण जर फेसबुक अकाउंट वापरत नसाल तर ते अकाउंट आपण डिलीट करून टाकावे कारण बरेच दिवस जुने अकाउंट असलेले यांच्या नावे फेक अकाउंट काढून पैशाची मागणी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: फेसबुकबनावट कागदपत्रे

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
Next Post
शिवराज्याभिषेक दिन आज प्रत्येक गावात फडकणार भगवा ध्वज; स्थानिक स्वराज्य संस्था साजरा करणार शिवस्वराज्य दिन

शिवराज्याभिषेक दिन आज प्रत्येक गावात फडकणार भगवा ध्वज; स्थानिक स्वराज्य संस्था साजरा करणार शिवस्वराज्य दिन

ताज्या बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..