mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात आठ दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात आठ दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय

मंगळवेढा टाईम्स टीम । कोरोना विषाणुने सर्व जगभरात थैमान घातलेला आहे.अक्कलकोट शहरातही या विषाणने शिरकाव केलेला आहे. त्यामुळे अक्कलकोट येथे ६ जुलै ते १३ जुलै या काळात जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.  Decision to impose eight days public curfew in Akkalkot taluka

अक्कलकोट शहरात याचे प्रमाण दिवसंदिवस वाढत आहे. आजमितीस अक्कलकोट शहरात एकुण ४४ रुग्ण आढळुन आलेले असुन त्यापैकी १४ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले असून ५ रुग्ण मयत झालेले आहेत व २६ रुग्णावर उपचार सुरु आहेत.अक्कलकोट शहरातील कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखणे अत्यंत गरजेचे झालेले आहे.

याबाबत विचार विनिमय करणेस्तव आज दिनांक ०२ जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलाविणेत आलेली होती.सदर बैठकीस खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी,आमदार सचिन कल्याणशेट्टी नगरपरिषदेचे पक्षनेता महेश हिंडोळे , न.पा.विरोधी पक्षनेता अशपाक बळोरगी , न.प.सदस्य बसलिंगप्पा खेडगी,सद्दाम शेरीकर, विकास मोरे , जितेश यारोळे , माजी नगरसेवक उत्तम गायकवाड , शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख , आर.पी.आय.चे अध्यक्ष अविनाश मडिखांबे , राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष सुनिल बंडगर , प्रहार संघटनेचे अमर शिरसाट सामाजिक कार्यकर्ते बंटी राठोड , चंदन आडवितोटे , सुभा पुजारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

याबैठकीत अक्कलकोट शहरातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेबाबत सविस्तर चर्चा झाली.सर्वांनी अक्कलकोट शहरातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणेस्तव दिनांक ०६/०७/२०२० ते १३ / ०७ / २०२० असे एकूण ८ दिवस अक्कलकोट शहरामध्ये जनता कफ्फ्यु लागु करणेचा निर्णय घेतलेला आहे.

त्यामुळे शोभा शि.खेडगी , नगराध्यक्षा नगरपरिषद अक्कलकोट यांनी अक्कलकोट शहरातील  नागरिकांना आवाहन केले की , नागरिकांनी जनता कर्फ्यू तंतोतंत पालन करावे , कोणीही घराबाहेर पडु नये , अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे , बाहेर फिरताना तोंडावर मास्कचा वापर करावा , सोशल डिस्टन्सिंग पाळावे , नगरपरिषदेचे पथक तपासणीसाठी आल्यानंतर त्यांना योग्य ते सहकार्य करावे , सर्वांनी तपासणी करुन घेऊन , खरी माहिती सांगावी , माहिती लपविण्याचा प्रयत्न करु नये.

संशयित व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरीत ग्रामीण रुग्णालयास द्यावी व त्याला ग्रामीण रुग्णालयात नेऊन त्याची तपासणी करावी.घरामध्ये कोणास ताप , सर्दी खोकला , घशामध्ये दुखणे यासारखे आजार असल्यास त्वरित ग्रामीण रुग्णालयात जाऊन त्यावर डॉक्टरांच्या सल्याने उपचार करावे . कोणीही घाबरु नये परंतु स्वतःची काळजी घ्यावी.घरातील वयोवृध्द व्यक्ती व लहान मुलांना घराबाहेर सोडू नये , व नगरपरिषदेस सहकार्य करावे.

अक्कलकोटला ६ जुलै ते १३ जुलै या काळात जनता कर्फ्यू लागू या काळात फक्त दूध व मेडिकल हे दोनच व्यवहार चालू राहणार .कोरोनाची साखळी तोडण्यासाठी योग्य पाऊल उचलण्यात आले आहे

—————————

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापुर ग्रामीण कोरोनाचा कहर सुरूच 15 नवे बाधित रुग्ण ; एक बळी,वाचा ‘कुठे’ वाढले

सोलापुर ग्रामीण कोरोनाचा कहर सुरूच 15 नवे बाधित रुग्ण ; एक बळी,वाचा 'कुठे' वाढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी निकालाची प्रतीक्षा संपली; यंदा गुणपत्रिकेवर असणार फोटो आणि QR कोड; ‘या’ तारखेला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता

April 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा

April 28, 2026
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलगा मोबाईलमध्ये गुंग झाला अन् तोल जाऊन चौथ्या मजल्यावरुन पडला, पण…

April 28, 2026
लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

April 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

शाळेच्या उंबरठ्यावरच दारूचे पेले? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा संताप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

April 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू , शिक्षक नवऱ्याविरोधात गुन्हा; नेमकं काय घडलं?

April 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा