टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्रीसंत दामाजी सहकारी साखर कारखान्याचेवतीने सभासदांसाठी दिवाळी सणानिमित्त सवलतीच्या दराने दिली जाणारी साखर उद्या सोमवार दिनांक ६ नोव्हेंबर,२०२३ ते ९ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत प्रति किलो रु.२० प्रमाणे २५ किलो साखर
पुढीलप्रमाणे केंद्रावर सकाळी १० ते सायं ५ या वेळेत दिली जाणार असलेची माहिती चेअरमन शिवानंद यशवंत पाटील यांनी दिली.
१) कारखाना साईट-उचेठाण, बठाण, मुढवी, २) मंगळवेढा नागणेवाडी आùफीस – मंगळवेढा शहर, ३) खोमनाळ नाका-खोमनाळ, फटेवाडी, अकोला, धर्मगांव, कचरेवाडी ४) ब्रम्हपूरी-ब्रम्हपूरी, मुंढेवाडी ५) माचणूर-रहाटेवाडी, तामदर्डी, माचणूर, ६)बोराळे, ७)सिध्द्ापूर-सिध्द्ापूर, तांडोर ८) अरळी ९) डोणज
१०) नंदूर ११) मरवडे-मरवडे, येड्राव, बालाजीनगर, कागष्ट, कात्राळ, कर्जाळ, डिकसळ १२)हुलजंती- सोड्डी, शिवणगी, पौट, येळगी, हुलजंती, १३) भोसे १४) रड्डे- रड्डे, जालिहाळ, सिध्द्नकेरी, १५)नंदेश्वर-नंदेश्वर, खडकी, जुनोनी १६) हुन्नूर- मानेवाडी, रेवेवाडी, हुन्नूर
१७) लोणार- लोणार, पडोळकरवाडी १८) पाटखळ-डोंगरगांव, हाजापूर, खुपसंगी, पाटखळ १९) शिरसी २०)आंधळगांव- आंधळगांव, गणेशवाडी, शेलेवाडी, गुंजेगांव २१) लक्ष्मी दहिवडी- लक्ष्मी दहिवडी, महमदाबाद शे। २२) मारापूर २३) मल्लेवाडी- घरनिकी, मल्लेवाडी, देगांव, ढवळस
२४)सलगर बु।- सलगर बु।, सलगर खु।, आसबेवाडी, जंगलगी २५) मारोळी २६) निंगोणी- निंबोणी, खवे, जित्ती, बावची २७) तळसंगी- तळसंगी, भालेवाडी, हिवरगांव, भाळवणी २८) गोणेवाडी २९) शिरनांदगी ३०) चिक्कलगी ३१) लें।चिंचाळे ३२)लवंगी ३३) महमदाबाद (हू।) इत्यादी ३३ केंद्रावर सभासदांचे सोईनुसार साखर वाटप करण्यात येत आहे.
सभासद बंधुनी वरीलप्रमाणे साखर विक्री केंद्रावर आपले साखर कार्ड नोंद करुन वेळेत साखर घेवून जाणेविषयीचे आवाहन व्हाईस चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात यांनी केले आहे.
याशिवाय वरीलप्रमाणे केंद्रावरुन वेळेत न उचल केलेल्या सभासदांची साखर कारखाना साईटवर दर शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत डिसेंबर,२०२३ अखेरपर्यंत देण्याची व्यवस्था करणेत येणार असलेची माहिती प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली.
सदर प्रसंगी, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज