टीम मंगळवेढा टाईम्स । भारताला विश्वकप मिळवून देणारा महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामध्ये धोनीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यांनी निवृत्त जाहीर केली असली तरी तो आयपीएलचे सामने खेळणार आहेत. धोनीच्या निवृत्तीमुळे त्याच्या चाहत्यांना अतिशय मोठा धक्का बसला आहे.
महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा आणि टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानंही आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2018मध्ये रैनानं अखेरचा वन डे व ट्वेंटी-20 आणि 2015मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. ( Cricketers Mahendra Singh Dhoni and Suresh Raina have retired from international cricket )
15 August 2020 – a day of goodbyes in #cricket! #SureshRaina has joined #MSDhoni in his international retirement.
322 matches, 7988 runs, 48 stellar half centuries and 7x????
Thank you, #Raina! You’ve been such a champion for ????????See you at the #IPL2020 @ImRaina ???? pic.twitter.com/SufUCqPMfz
— KolkataKnightRiders (@KKRiders) August 15, 2020
गेल्या अनेक दिवसांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. धोनीच्या निवृत्तीबाबत अनेक वेळा चर्चा होत होत्या. त्यांनं आगामी विश्वचषक स्पर्धा खेळावी अशी त्यांच्या चाहत्यांची तसेच काही निवृत्त क्रिकेटरची इच्छा होती.
मात्र, आज स्वांतत्र्यदिनाच्या दिवशीच धोनीनं तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची धोनीनं इंस्टाग्रामवरून माहिती दिली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज