मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील चौघे ग्वाल्हेर येथील ‘कोरोना’ ग्रस्त पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.
या घटनेने गावात सन्नाटा पसरला.सोलापुरातून ग्वाल्हेरला प्रवास करणारा द्राक्ष नेटिंग मजुराचा अहवाल ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आला असून सोलापुरातील मंद्रूपजवळ एका गावात द्राक्ष नेटिंगसाठी हा मजूर आला होता.
त्यातच बोराळे गावातील चौघे त्याच्या संपर्कात आले. ही बातमी गावात समजताच ग्रामस्थ खडबडून जागे झाले.त्यांना तपासणीसाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले.त्या गावात संपर्कात आलेल्या ग्रामस्थांची आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू आहे.त्यांच्या मूळगावी जमेल तो मार्ग पत्करून परत गेले आहेत. त्या चौघांचा अहवाल आज प्राप्त होईल,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नंदकुमार शिंदे यांनी दिली.
———————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज