mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महाराष्ट्रात आतापर्यंत ४ लाख ८० हजार रुग्णांची कोरोनावर मात : आरोग्यमंत्री राजेश टोपे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
महाराष्ट्रात आतापर्यंत ४ लाख ८० हजार रुग्णांची कोरोनावर मात : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. राज्यात (Coronavirus in Maharashtra) शनिवारी १४ हजार ४९२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर २९७ कोरोना रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरातून ९ हजार २४१ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात शनिवारी ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ रुग्ण बरे झाले आहेत. So far 4 lakh 80 thousand patients in Maharashtra have overcome corona: Rajesh Tope

शनिवारी १४ हजार ४९२ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६९ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

शनिवारी निदान झालेले १४,४९२ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २९७ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू)-


मुंबई मनपा-११३४ (३२), ठाणे- १८५ (२), ठाणे मनपा-१४६ (९), नवी मुंबई मनपा-४२५, कल्याण डोंबिवली मनपा-४२२ (१), उल्हासनगर मनपा-१७ (२), भिवंडी निजामपूर मनपा-२५ (२), मीरा भाईंदर मनपा-१४८ (८), पालघर-१७३ (३), वसई-विरार मनपा-१९० (७), रायगड-२४९ (८), पनवेल मनपा-२२६ (२), नाशिक-२२२ (७), नाशिक मनपा-६४१ (३), मालेगाव मनपा-३० (२), अहमदनगर-३३४ (११),अहमदनगर मनपा-२५२ (११), धुळे-३४५ (२), धुळे मनपा-२३५ (३), जळगाव-६३५ (३), जळगाव मनपा-१४३ (३), नंदूरबार-१४९ (२), पुणे- ६५९ (२१), पुणे मनपा-१५८१ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-९८१ (१५),

सोलापूर-३८७ (५), सोलापूर मनपा-३५, सातारा-३९५ (६), कोल्हापूर-४०५ (५), कोल्हापूर मनपा-२२८ (३), सांगली-१३८ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५० (८), सिंधुदूर्ग-१४१, रत्नागिरी-८० (५), औरंगाबाद-९५ (३),औरंगाबाद मनपा-१५३, जालना-६० (२), हिंगोली-७८ (२), परभणी-२९, परभणी मनपा-५५, लातूर-९४ (२), लातूर मनपा-२७५ (५), उस्मानाबाद-२६३ (७),बीड,- २६५ (४), नांदेड-६८ (२), नांदेड मनपा-१०० (२), अकोला-५३ (१), अकोला मनपा-१६, अमरावती-१६ (१), अमरावती मनपा-७५ (७), यवतमाळ-३६, बुलढाणा-५१ (१), वाशिम-३३ , नागपूर-१८८, नागपूर मनपा-६९७ (१९), वर्धा-३७ (१), भंडारा-४१ (१), गोंदिया-४५, चंद्रपूर-३५ (१), चंद्रपूर मनपा-९, गडचिरोली-४,

इतर राज्य १५.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३५ लाख ६६ हजार २८८ नमुन्यांपैकी ६ लाख ७१ हजार ९४२ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ११ हजार ६०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२७ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील–


मुंबई: बाधीत रुग्ण- (१,३५,३६२) बरे झालेले रुग्ण- (१,०९,३६८), मृत्यू- (७३८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०५), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८,३०१)

ठाणे: बाधीत रुग्ण- (१,२१,६३०), बरे झालेले रुग्ण- (९७,४९१), मृत्यू (३५३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,६०१)

पालघर: बाधीत रुग्ण- (२३,१४५), बरे झालेले रुग्ण- (१५,८२३), मृत्यू- (५५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६७७१)

रायगड: बाधीत रुग्ण- (२६,२०१), बरे झालेले रुग्ण-(२०,३३४), मृत्यू- (६८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१८४)

रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (३३४६), बरे झालेले रुग्ण- (१८१४), मृत्यू- (१२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४११)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (८७५), बरे झालेले रुग्ण- (४९७), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६३)

पुणे: बाधीत रुग्ण- (१,४७,६७१), बरे झालेले रुग्ण- (१,००,५००), मृत्यू- (३६७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३,४९७)

सातारा: बाधीत रुग्ण- (९३०२), बरे झालेले रुग्ण- (५५६६), मृत्यू- (२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४५१)

सांगली: बाधीत रुग्ण- (८५७९), बरे झालेले रुग्ण- (५०७५), मृत्यू- (२८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२१८)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (१७,००९), बरे झालेले रुग्ण- (९८४९), मृत्यू- (४६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६९७)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (१६,५१७), बरे झालेले रुग्ण- (११,५५०), मृत्यू- (६७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२८९)

नाशिक: बाधीत रुग्ण- (३१,३८८), बरे झालेले रुग्ण- (२०,२७२), मृत्यू- (७३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,४७९)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१५,९३५), बरे झालेले रुग्ण- (१२,०९८), मृत्यू- (२१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६२२)

जळगाव: बाधीत रुग्ण- (२१,४२२), बरे झालेले रुग्ण- (१४,५७३), मृत्यू- (७४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१०३)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (१६०१), बरे झालेले रुग्ण- (९३८), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०३)

धुळे: बाधीत रुग्ण- (६३४५), बरे झालेले रुग्ण- (४१९९), मृत्यू- (१७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९६६)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (२०,५८५), बरे झालेले रुग्ण- (१३,७३२), मृत्यू- (५८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२६६)

जालना: बाधीत रुग्ण-(३७९३), बरे झालेले रुग्ण- (२२०१), मृत्यू- (११८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४७४)

बीड: बाधीत रुग्ण- (३९५०), बरे झालेले रुग्ण- (२०१६), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१८५२)

लातूर: बाधीत रुग्ण- (६४४४), बरे झालेले रुग्ण- (३३२९), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८९३)

परभणी: बाधीत रुग्ण- (१९७४), बरे झालेले रुग्ण- (६९०), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२१८)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (११००), बरे झालेले रुग्ण- (८७४), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९६)

नांदेड: बाधीत रुग्ण- (५११०), बरे झालेले रुग्ण (२२५९), मृत्यू- (१५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६९८)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (४७८३), बरे झालेले रुग्ण- (२६०९), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०५०)

अमरावती: बाधीत रुग्ण- (४१९५), बरे झालेले रुग्ण- (२८८५), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२०१)

अकोला: बाधीत रुग्ण- (३४५७), बरे झालेले रुग्ण- (२८३३), मृत्यू- (१४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७५)

वाशिम: बाधीत रुग्ण- (१३७४), बरे झालेले रुग्ण- (१००५), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४५)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (२७०७), बरे झालेले रुग्ण- (७०५), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३४)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (२४३४), बरे झालेले रुग्ण- (१६२६), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४६)

नागपूर: बाधीत रुग्ण- (१८,८५०), बरे झालेले रुग्ण- (९७७५), मृत्यू- (४८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८५९२)

वर्धा: बाधीत रुग्ण- (५६३), बरे झालेले रुग्ण- (२९७), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५३)

भंडारा: बाधीत रुग्ण- (७०८), बरे झालेले रुग्ण- (४३९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५९)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (९९२), बरे झालेले रुग्ण- (६८७), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९३)

चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (१३१२), बरे झालेले रुग्ण- (८०२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९९)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (५७१), बरे झालेले रुग्ण- (५०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६७)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (६१३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४९)

एकूण: बाधीत रुग्ण-(६,७१,९४२) बरे झालेले रुग्ण-(४,८०,११४),मृत्यू- (२१,९९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१७),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,६९,५१६)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaRecent News

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
तुम्ही जर गुटखा, तंबाखू खात असाल तर मग ‘ही’ बातमी वाचाच…

तुम्ही जर गुटखा, तंबाखू खात असाल तर मग 'ही' बातमी वाचाच...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

धक्कादायक! शेव करताना गॅसचा स्फोट, २ चिमुकल्या बहिणींचा मृत्यू, आई वडिलांसह ४ गंभीर जखमी; मंगळवेढा तालुक्यातील घटना

June 26, 2025
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! इतिहासात प्रथमच आता लवकरच महागड्या वीजेपासून होणार सुटका; कोणाला होणार फायदा?

June 26, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

मोठी बातमी! ‘या’ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ 8 मोठे निर्णय

June 24, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा