mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

काय सांगता..! कूलर, फ्रीज, एसी, टीव्ही, मोबाइल, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज चक्क फक्त 1 रुपये भरून मिळणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 16, 2023
in मंगळवेढा, सोलापूर
काय सांगता..! कूलर, फ्रीज, एसी, टीव्ही, मोबाइल, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज चक्क फक्त 1 रुपये भरून मिळणार

होय 100% खरंय! फक्त आणि फक्त आपल्या अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल मध्येच उपलब्ध; उन्हाळा महोत्सव ऑफरला सुरवात; आजच संपर्क करा:- 9975786514

टीम मंगळवेढा टाईम्स ! 

गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याच्याही पुढे जाऊ लागलं आहे. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा, यासाठी सर्व जण आता फ्रीज, पंखे, एअर कूलर, एअर कंडिशनर आदी गोष्टींची खरेदी करू लागले आहेत.

तुम्ही यंदाच्या उन्हाळ्यात आल्हाददायी गारव्याचा आनंद घेता यावा यासाठी फ्रीज व स्मार्ट एसी (AC) खरेदी करण्याचं प्लानिंग करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

मंगळवेढ्यातील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीममधून तुम्हाला नामांकित कंपन्यांचे एसी अत्यंत कमी किमतीत, वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करता येणार आहेत.

मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये उन्हाळा महोत्सव ऑफर्सला सुरुवात झाली आहे.

कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूखरेदीवर ग्राहकांना भरगच्च असा डिस्काउंट सोबत मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.

ग्राहकांना फक्त 1 रुपये भरून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, आटाचक्की, पाणी फिल्टर खरेदी करता येणार असून तेही 0 टक्के व्याजदरात व 999 चा मासिक हप्ता देखील उपलब्ध केला आहे.

घरातील जुनी वस्तू आना आणि नवीन घेऊन जा

उन्हाळा महोत्सव ऑफर्स अंतर्गत ग्राहकांना घरातील जुनी वस्तू घेऊन या आणि नवीन वस्तू घेऊन जा अशी एक्सचेंज ऑफर सुरू झाली आहे.

TV खरेदीवर Home Theater किंवा डिश टीव्ही HD कनेक्शन मोफत

उन्हाळा महोत्सव ऑफर्स अंतर्गत TV खरेदीवर होम थिएटर किंवा डिश टीव्ही HD कनेक्शन मोफत दिले जाणार आहे. ग्राहकांना 1 रुपया भरून खरेदी करता येणार आहे.

वाशिंग मशीनवर स्मार्ट वॉच मोफत

कपडे धुण्यासाठी व कपडे वाळवून देण्यासाठी वाशिंग मशीन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 4999 रुपयांचे स्मार्ट वॉच मोफत मिळणार आहे. तर महिना फक्त 1299 चा हप्ता असेल.

उन्हाळा महोत्सव ऑफर्स या योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. अशी संधी पुन्हा नसणार आहे. म्हणत ग्राहकांचा ओढा अमर इलेक्ट्रॉनिक्स दुकानाकडे वाढला आहे.

मोबाईल खरेदीवर स्मार्ट वॉच मोफत

अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उन्हाळा महोत्सव ऑफर्समध्ये ग्राहकांना मोबाईल खरेदी केल्यानंतर स्मार्ट वॉच फ्री दिला जाणार आहे.

फक्त 1 रुपयांच्या डाउनपयेमेन्टवर आणि 999 रुपयांच्या सुलभ हप्त्यावर घरी घेऊन जाता येणार आहे.

फ्रीज खरेदीवर फ्रीज ऍक्सेसरीज मोफत

उन्हाळा महोत्सव ऑफर्स मधून फ्रीज खरेदी करा आणि 1100 च्या फ्रीज एक्सेसरीज मोफत दिल्या जाणार आहे तर 999 चा मासिक हप्ता असणार आहे.

वाटर फिल्टरवर मोफत इन्स्टॉलेशन

उन्हाळा महोत्सव ऑफर्स अंतर्गत सर्व कंपनीचे वॉटर फिल्टर हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत.

एसी खरेदीवर एअर फ्रेशनर मोफत

उन्हाळा महोत्सव ऑफर्सच्या अंतर्गत सर्व कंपनीच्या एसी खरेदीवर मोफत एअर फ्रेशनर दिला जाणार आहे तर 30 टक्क्यांपर्यंत अधिक सवलत मिळणार आहे.

आटा चक्की खरेदीवर मिक्सर फ्री

उन्हाळा महोत्सव ऑफर्सच्या अंतर्गत आता घरच्या घरी सर्व प्रकारचे धान्य दळण्यासाठी नामवंत कंपनीच्या आटा चक्की खरेदीवर मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.

1HP, 2HP, 3HP मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीच्या आटा चक्की हजर स्टॉक मध्ये उपयोग आहेत.

कोणत्याही मोबाईल खरेदीवर ब्लुटूथ हेडफोन भेट म्हणून दिला जाणार आहे. तर सर्व प्रकारच्याॲक्सेसरीजवर डिस्काउंट दिला जाणार आहे.

अशी धमाकेदार ऑफर ग्राहकांना फक्त अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्येच मिळणार आहे.

उन्हाळा महोत्सव ऑफर्स सोबत भरपूर डिस्काउंट व हमखास गिफ्ट मिळणार असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.

उन्हाळा महोत्सव ऑफर्स अंतर्गत नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना हमखास भेट वस्तू दिली जाणार आहे.

लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये उपलब्ध

अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये विविध नामवंत कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी सोबत सर्व प्रकारची 2100 च्या ऍक्सेसीरिस मोफत दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.

खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये उन्हाळा महोत्सव ऑफर्स धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.

उन्हाळा महोत्सव ऑफर्सचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या उन्हाळा महोत्सव ऑफर सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.

येथे करा संपर्क

ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 / 9860351555 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Amar electronicsMangalWedha

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
Next Post
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

दोन रुपयांचा धनादेश देऊन शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या कांदा व्यापाऱ्याचा परवाना निलंबित

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा