mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने संसर्गाचा धोका; मंगळवेढ्यातील तब्बल ‘एवढे’ जण क्वारंन्टाईन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने संसर्गाचा धोका; मंगळवेढ्यातील तब्बल ‘एवढे’ जण क्वारंन्टाईन

मंगळवेढा शहरातील एका व्यक्तीचा गुरुवार दि.9 जुलै रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.सदर व्यक्ती मंगळवेढा येथील स्थानिक रहीवासी आहे त्या व्यक्तीचे संपर्कात आलेले high risk contacts 35 आहे. त्यांना मंगळवेढा येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करणेत आलेले आहे. त्या व्यक्तीचे संपर्कात आलेले low risk contacts 84 असुन त्यांना होम कोरोनटाईन करणेत आलेले आहे. 

मंगळवेढा शहरामध्ये कोरोना या आजाराचा प्रार्दुभाव वाढु नये या करीता मंगळवेढा शहरातील गुंगे गल्ली, मंगळवेढा नगरपरिषद हद्द परीसर,मंगळवेढा शहरालगत ग्रामीण परीसर आणि शहरालगत असलेल्या दोन ग्रामपंचायती श्री.संत दामाजीनगर व  श्री.संत चोखामेळानगर ग्रामपंचायत हद्द परीसर व त्याच्या आजुबाजुच्या एककिलो मीटर पर्यंतचा परीसर प्रतिबंधीत क्षेत्र (Containment Zone) म्हणुन घोषीत करणेत आलेला आहे.

तसेच सदर प्रतिबंधीत क्षेत्रापासुन तीन कि.मी. पर्यंतचे परिसर बफर झोन म्हणुन घोषीत करणेत आलेला आहे. सदर प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये  (Containment Zone) अत्यावश्यक सेवा वगळुन इतर सर्व सेवा आणि आस्थापना पुढील आदेश होईपर्यत बंद करणेत आलेल्या आहेत.

सदर ठिकाणी प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेतली असून, आवश्यकते नुसार  पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर  विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.

शहरातील गुंगे गल्लीमधील एक 55 वर्षीय व्यक्ती सारीग्रस्त आढळून आल्याने नगरपालिकेने सकाळी हा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला.या परिसरात येणारे रस्ते बॅरेगेटस लावून पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. या गल्लीतील कचरा गोळा करून निर्जंतुकीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.या साथीला रोखण्यासाठी प्रशासनाने बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवेढा शहर जवळपास 100 टक्के बंद स्थितीत आहे.शुक्रवारी दुपारी प्रांताधिकारी भोसले यांनी सर्व अधिकार्‍यांची बैठक घेवून कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी महत्वपूर्ण सूचना दिल्या.या बैठकीत मेडिकल,दवाखाने व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील असा निर्णय झाला.

नगरपालिका हद्दीत पाच जणांचे पथक कार्यरत ठेवले असून हे पथक वार्डनिहाय फिरून कुटूंबात तापाच्या रूग्णाबाबत शोध घेतला जाणार आहे.  दरम्यान,या लोकांचे स्वॅब घेण्याची तयारी सुरु आहे.एका हॉस्पीटलची रुग्णसेवा बंद करण्यात आली आहे.एका डॉक्टरलाही क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

Risk of infection due to contact with the corona patient;  As many as 119 quarantine personnel on mangalwedha solapur

—————————



ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
राज्यात १४० नंबरने उडवली खळबळ; काय आहे सत्य,महाराष्ट्र पोलीस सायबर सेलने केला खुलासा!

राज्यात १४० नंबरने उडवली खळबळ; काय आहे सत्य,महाराष्ट्र पोलीस सायबर सेलने केला खुलासा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 29, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात मंगळवेढ्यात पाणी कपात; सलग ‘इतके’ दिवस पाणी येणार नाही

April 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी निकालाची प्रतीक्षा संपली; यंदा गुणपत्रिकेवर असणार फोटो आणि QR कोड; ‘या’ तारखेला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता

April 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा

April 28, 2026
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलगा मोबाईलमध्ये गुंग झाला अन् तोल जाऊन चौथ्या मजल्यावरुन पडला, पण…

April 28, 2026
लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

April 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा