mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मतदारसंघाला स्वच्छ व एकनिष्ठ, निष्ठावंत उमेदवाराची अपेक्षा; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी शिष्टमंडळाची भेट; वसंत नाना देशमुख यांची उमेदवारी ठरणार निर्णयाक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 13, 2024
in मंगळवेढा, सोलापूर
मतदारसंघाला स्वच्छ व एकनिष्ठ, निष्ठावंत उमेदवाराची अपेक्षा; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी शिष्टमंडळाची भेट; वसंत नाना देशमुख यांची उमेदवारी ठरणार निर्णयाक

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्याकडे असलेला मतदारांचा कौल लक्षात घेता या मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर लढण्यासाठी डझनभर उमेदवारीने आपले देव पाण्यात ठेवलेले आहेत.

यासाठी ग्रामीण व शहरी भागातून मतदारांच्या गाठीभेटी, पदाधिकाऱ्यांचा कौल घेऊन आणि उमेदवारांनी आपल्या शिष्टमंडळासह शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्ह्याचे नेते विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय नेते सुशीलकुमार शिंदे, नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील,

नूतन खासदार प्रणिती शिंदे, तसेच जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे आधी वरिष्ठ मंडळीकडे वेगवेगळे शिष्टमंडळ घेऊन उमेदवारीचा दावा केलेला आहे.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये ज्येष्ठाकडून  नव्या चेहऱ्याचा शोध घेण्याचे काम चालू असतानाच माजी जिल्हा परिषद सदस्य व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन वसंतनाना देशमुख नुकतेच सांगली  जिल्ह्यातील डिग्रज येथे पंढरपूर व मंगळावेढा तालुक्यातील दामाजी कारखाना पदाधिकारी, पंचायत समिती,

जिल्हा परिषद  आजी-माजी सदस्य, आजी-माजी सभापती आघाडी पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासह 25 पदाधिकाऱ्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली.

त्यावेळेला जयंत पाटील यांनी सांगितले की जनतेचा कौल लक्षात घेता आम्हाला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाला सरळ मार्गी, स्वच्छ व एकनिष्ठ, निष्ठावंत उमेदवाराची अपेक्षा आहे.

अशा प्रकारच्या चेहऱ्याच्या शोधात आम्हचे वरिष्ठ नेते शरदचंद्रजी पवार व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कसोटीतून पंढरपूर मंगळवेढा ची उमेदवारी देण्याचा आमचा निर्णय थोड्याच दिवसात होणार आहे.

तसेच विजयसिंह मोहिते पाटील व नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच नूतन खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्याशी चर्चा करून लवकरच उमेदवारी जाहीर केली जाईल असे शिष्टमंडळाला जयंत पाटील यांनी सांगितले.

नुकताच सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अभियान राबविण्यात आले होते त्यादरम्यान जिल्ह्यातील उमेदवारी बाबत मोहिते पाटील कुटुंब्याकडे उमेदवारी निवडीची जबाबदारी दिली असलेल्या बाबत वरिष्ठांनी सुतवाच केले आहे.

त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील उमेदवारीबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची झालेली भेट वसंतांना देशमुख यांच्या उमेदवारीबाबत झालेली भेट निर्णयाक होईल अशी संपूर्ण मतदारसंघातून चर्चा आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: वसंतनाना देशमुख

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

April 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

कारागृहातील ‘यारी’ पडली भारी! मंगळवेढ्यात भरदिवसा निर्जन स्थळी थरार; ३ लाखांचे दागिने आणि रोकड लंपास; गुन्हेगारांचे धाडस वाढले

April 11, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी बातमी! माजी सरपंचाची टोकाच्या पाऊलाने जीवनयात्रा संपली; विकासाचा ‘बालेकिल्ला’ ढासळला; मंगळवेढा तालुक्यात खळबळ

April 10, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
Next Post
मोठी संधी! सोलापूर व मंगळवेढ्यात नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी; 12 वी ते पदवीधर मुली व मुलांसाठी फिक्स पगार, आकर्षक कमिशन; 8090100191 करा संपर्क; आजच करा अर्ज

मोठी संधी! सोलापूर व मंगळवेढ्यात नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी; 12 वी ते पदवीधर मुली व मुलांसाठी फिक्स पगार, आकर्षक कमिशन; 8090100191 करा संपर्क; आजच करा अर्ज

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

April 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..